तिरंदाजीमध्ये भारतीय महिला संघाने जिंकलं रौप्य पदक
भारताला तिरंदाजीत पहिलं रौप्य पदक
Aug 28, 2018, 12:51 PM ISTखेलो इंडिया स्पर्धेत रत्नागिरीच्या इशाला सुवर्ण पदक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 09:12 PM ISTआशियाई कपसाठी मेघा अगरवाल सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 02:18 PM ISTमहिला तिरंदाजी टीम क्वार्टर फायनलमध्ये पराभूत
तिरंदाजीत भारतीय महिला संघाला रशियाकडून पराभवाचं तोंड बघावं लागलं.
Aug 8, 2016, 08:38 AM ISTरिओ ऑलिम्पिक: तिरंदाजीत भारतीय महिला टीम क्वार्टरफायनलमध्ये
भारतीय महिला तिरंदाजी टीमनं उपांत्यपूर्व फेरीतमध्ये धडक मारली आहे.
Aug 7, 2016, 10:53 PM ISTब्राव्हो!!! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीनं बनवलाय नॅशनल रेकॉर्ड!
ब्राव्हो!!! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीनं बनवलाय नॅशनल रेकॉर्ड!
Mar 26, 2015, 01:42 PM ISTब्राव्हो!!! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीनं बनवलाय नॅशनल रेकॉर्ड!
तीन वर्षांहूनही लहान एका चिमुरडीनं एका असा कारनामा करून दाखवलाय जो भल्याभल्यांना अजून जमलेला नाही. या चिमुरड्या चॅम्पियनचं नाव आहे शिवानी चेरुकुरी...
Mar 25, 2015, 03:46 PM ISTएशियन गेम्स : भारताला दुसरे सुवर्ण पदक, तिरंदाजीत यश
एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पुरुष सांघिक कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. भारतीय संघाने यजमान दक्षिण कोरिया संघाचा 227-224 असा पराभव केला.
Sep 27, 2014, 02:39 PM IST'ऑलिम्पिक'मध्ये भारताची सुरूवात पराभवाने
ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरुवात परभवानं झाली आहे. बॅडमिंटनच्या मिक्स डबल्सच्या पहिल्याच राऊंडमध्ये ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजूला पराभवाचा धक्का सहन करावा लगाला आहे. इंडोनेशियाच्या अहमद आणि नातसिरल जोडीनं ज्वाला-दिजूचा 21-16, 21-12 अशी सरळ दोन गेममध्ये पराभव केला.
Jul 28, 2012, 04:08 PM IST