तिकीट

स्पाइसजेटची रिपब्लिक डे ऑफर, फक्त ७६९ रुपयांमध्ये हवाई सफर

प्रजासत्ताक दिनानिमित्त ई-कॉमर्स कंपन्यांपासून विमान कंपन्यां भरघोस डिस्काऊंट देत आहेत.

Jan 22, 2018, 04:15 PM IST

एवढं असणार मुंबईतल्या एसी लोकलचं तिकीट

मुंबईमध्ये पहिली एसी लोकल आज धावली आहे. 

Dec 25, 2017, 09:45 PM IST

एवढं असणार मुंबईतल्या एसी लोकलचं तिकीट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 09:00 PM IST

तर रेल्वे प्रवासात ५० टक्के डिस्काऊंट मिळणार

प्रवाशांची सुरक्षा आणि हिताचा विचार करून रेल्वे नेहमीच वेगवेगळ्या सुविधा सुरु करतं.

Dec 20, 2017, 08:17 PM IST

...तर रेल्वे तिकीटावर मिळणार डिस्काऊंट

नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या नोटबंदीनंतर सरकार डिजीटल व्यवहारांना चालना देण्याचं काम करत आहे.

Dec 6, 2017, 08:38 PM IST

विमान कंपन्यांना तिकिट कॅन्सलेशनचे चार्ज कमी करण्याचा सल्ला

तुम्ही कामानिमित्तानं किंवा फिरायला जाताना विमान कंपन्यांचं तिकीट बूक केलं असेल... पण, ऐनवेळी काही महत्त्वाच्या कारणास्तव तुम्हाला ते तिकीट रद्द करावं लागलं असेल तर ३००० रुपयांचा भूर्दंडही तुम्हाला भरावा लागला असेल... परंतु, लवकरच हा भूर्दंडापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Nov 28, 2017, 01:13 PM IST

'कपिल शर्मा' विरुद्ध 'सनी लिऑनी', तुम्ही कोणाला बघणार ?

या आठवड्यात, १ डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर दोन खास बॉलिवुड चित्रपट प्रदर्शित आहेत. 

Nov 26, 2017, 07:38 PM IST

म्हणून मेट्रोचे रोजचे ३ लाख प्रवासी कमी झाले

ऑक्टोबरमध्ये दिल्ली मेट्रोनं तिकीट दर वाढवले होते. याचा बराच मोठा फटका मेट्रोला बसला आहे.

Nov 24, 2017, 10:38 PM IST

काँग्रेससोबतच्या राड्यानंतर हार्दिक पटेलचं एक पाऊल मागे

गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं त्यांची पहिली यादी जाहीर केली.

Nov 20, 2017, 08:08 PM IST

मुंबई | मुंबई मेट्रो वनचं तिकीट अॅपवर मिळणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 09:59 PM IST

मुंबई | बेस्टच्या तिकीट दरांमध्ये वाढ

मुंबई | बेस्टच्या तिकीट दरांमध्ये वाढ

Nov 14, 2017, 11:23 PM IST

IRCTCकडून रेल्वेच्या नियमांमध्ये बदल

IRCTCकडून तिकीट बूकिंग करतानाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 

Oct 30, 2017, 10:47 PM IST

ट्रेन लेट झाली तर मिळणार तिकीटाचे पैसे परत

भारतीय रेल्वेनं दिवाळीआधी रेल्वे प्रवाशांना दिलासा दिला आहे.

Oct 9, 2017, 05:28 PM IST

रेल्वेकडून हे शुल्क रद्द, तिकीट होणार स्वस्त

दिवाळीआधी मोदी सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

Oct 6, 2017, 05:09 PM IST

गुडन्यूज : तात्काळ तिकीट पैसे न देता काढा, अशी आहे पद्धत

तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसीसंदर्भात एक बातमी आहे. रेल्वेने तात्काळ तिकीट काढणाऱ्यांसाठी गुडन्यूज दिलेय. नवीन योजनेनुसार रेल्वे प्रवासी तात्काळ तिकिटांचे पैसे नंतर देऊ शकतात. म्हणजेत तुम्ही त्यावेळी विना पैसे तिकीट बुकिंग करु शकता. याचे पैसे तुम्हाला नंतर देता येतील. ही सेवा केवल सर्व तिकिटांसाठी उपलब्ध होती.

Aug 3, 2017, 12:03 PM IST