तारांबळ

कोरोनामुळे नोकरदार महिलांची तारांबळ, १२ ते १३ तास करावं लागतंय काम

वर्क फ्रॉम होममध्ये अक्षरशः १२-१३ तास काम करायला लागतंय.

Sep 19, 2020, 04:16 PM IST

कोकणाच्या दिेशेने जाणाऱ्या ट्रेन रद्द, चाकरमान्यांची तारांबळ

मुंबईतून कोकणमार्गे जाणाऱ्या ट्रेन अचानक रद्द झाल्याने चाकरमान्यांची तारांबळ

Aug 30, 2019, 10:07 PM IST

ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प, प्रवाशांची तारांबळ

ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडली आहे

Jun 30, 2018, 01:18 PM IST

पावसानं पोलिसांचीही तारांबळ, रात्रभर पाण्यातच

मुंबईला काल मुसळधार पावसानं झोडपून काढलं. यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं होते. लोकं पाण्यातून रस्ता काढत चालले होते. यावेळी पुरातून पोलीस स्टेशनही सुटली नाहीत.

Aug 30, 2017, 01:32 PM IST

मुंबईत मुसळधार पावसाने गणेशभक्तांची तारांबळ

 परेल पूर्वेला ब्रीजखाली पाणी साचलं असून वाहतूकीचा मार्ग बदलण्यात आलाय. 

Aug 25, 2017, 08:02 PM IST

नगराध्यक्षपदाचा उमेदवार चढला मोबाईलच्या टॉवरवर, पोलिसांची तारांबळ

नगरपालिकांच्या मतदानाची चंद्रपूर जिल्ह्यात धामधूम सुरु असतांनाच आज राजुरा येथे झालेल्या एका प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. 

Nov 27, 2016, 05:32 PM IST

अकोला : पाणी शिरल्याने स्थानिकांची तारांबळ

पाणी शिरल्याने स्थानिकांची तारांबळ

Jan 31, 2016, 08:41 PM IST

पोत्यातून आला बाहेर अजगर, पोलीस चौकीत तारांबळ

हरियाणाच्या फरिदाबाद येथे एका पोलीस चौकीत एक दीड फुटांचा अजगर एका पोत्यातून बाहेर आला आणि आज प्रचंड धावपळ उडाली. पोलीस कर्मचाऱ्यांनी या अजगराला एका नाल्याजवळून पकडले होते.

Nov 14, 2014, 04:09 PM IST