तारक पोनप्पा

'पुष्पा 2' मध्ये कृणाल पांड्या? सोशल मीडियावर एकच चर्चा

बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने धुमाकूळ घातलाय. अशातच चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा तारक पोनप्पा सध्या जास्तच चर्चेत आला आहे. 

Dec 10, 2024, 08:04 PM IST