Premium Tatkal म्हणजे काय? कन्फर्म तिकिट मिळण्याची शक्यता वाढते का?
भारतात लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी हजारो प्रवासी रेल्वेचा पर्याय निवडतात. पण आता सणासुदीच्या काळात तिकिट मिळवण्यास अडचणी येतात. अशावेळी एक नवा पर्याय तुमच्यासाठी रेल्वेने आणला आहे.
Oct 31, 2023, 06:04 PM ISTरेल्वेच्या तात्काळ तिकिटांवर दलालांचा डल्ला, एकाला अटक
रेल्वे सुरक्षा पोलिसांनी औरंगाबादहून एकास तात्काळ तिकीट आरक्षण प्रकरणात अटक केली.
Jan 25, 2020, 06:39 PM ISTरेल्वेच्या तात्काळ तिकिटाच्या नियमांमध्ये मोठा बदल
रेल्वेने तात्काळ तिकिटांच्या नियमांमध्ये मोठा बदल केलेला आहे.
Nov 29, 2017, 04:19 PM ISTएका क्लिकवर आणि मिनिटाभरात बुक करा तात्काळ तिकिट
शाळांच्या परिक्षा संपल्या आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण सहलींचे प्लॅनिंग करणार अअहेत. पण अजूनही रेल्वेचं बुकिंग न केलेल्यांसाठी आता खुषखबर आली आहे.
Oct 16, 2017, 02:17 PM IST15 जूनपासून बदलतेय तात्काळ बुकिंगची वेळ
वातानुकुलित आणि बिगर-वातानुकुलित वर्गांच्या तात्काळ बुकिंगच्या वेळेत 15 जूनपासून बदल होतोय. रेल्वे प्रशासनाने वेबसाईट तसेच तिकीट खिडक्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी हे पाऊल उचललंय. सध्या तात्काळ तिकीट बुकिंग एक दिवस अगोदर सकाळी 10 वाजता सुरू होते.
Jun 14, 2015, 03:47 PM ISTतात्काळ रेल्वे आरक्षण तिकिट दरात वाढ
लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठीच्या तात्काळ तिकीटांच्या आरक्षणात आता चढ्या दरांची डायनॅमिक पद्धत अंमलात आणली जाणार आहे. तात्काळ तिकिटांच्या एकूण तिकिटांपैकी उर्वरीत ५० टक्के तिकिटांसाठी ही पद्धत वापरली जाणार आहे. त्यामध्ये सुद्धा प्रत्येक दहा टक्के तिकिटांनंतर आरक्षणाचे दर तब्बल २० टक्क्यांनी वाढवले जाणार आहेत.
Jan 20, 2015, 02:27 PM IST