ताडोबा व्याघ्र प्रकल्प

ताडोबा व्याघ्र प्रकल्पावर कोरोनाचा कुठलाही प्रभाव नाही

पर्यटकांनी कोरोनाला घाबरण्यापेक्षा योग्य काळजी घेतल्यास आनंदावर विरजण पडणार नाही असे मत व्यक्त केले.

 

Mar 15, 2020, 04:26 PM IST

चंद्रपूर । बाबा रामदेव यांची ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 22, 2018, 09:24 AM IST

रामदेव बाबांची ताडोबाला भेट, काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

४ दिवसांच्या योग शिबिरासाठी चंद्रपुरात आलेल्या योगगुरू बाबा रामदेव यांनी शहरालगतच्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. वनमंत्री मुनगंटीवार यांच्या निमंत्रणांवरून योगगुरुंनी ताडोबा गाठलं. 

Feb 21, 2018, 06:21 PM IST

चंद्रपूर । ताडोबा सफरीच्या ऑनलाईन बुकींग दरात मोठी वाढ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 08:00 AM IST

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील हत्तीवरील सफारी अचानक बंद

 ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सुरु करण्यात आलेली हत्तीवरील सफारी अचानक बंद करण्यात आली आहे. 

Nov 28, 2017, 07:05 PM IST

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारी पुन्हा सुरू

देश-विदेशातील पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रवेश रविवारपासून सुरू झालेत.

Oct 2, 2017, 06:20 PM IST

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची ऑनलाईन बुकिंग फुल

चंद्रपूरचा ताडोबा व्याघ्र प्रकल्प या वर्षी १५ दिवस आधीच सुरू करण्यात आला आहे.

Oct 2, 2017, 11:51 AM IST

नोटबंदीचा ताडोबा व्याघ्र पर्यटनावर परिणाम

देशात चलनबदल झाल्यानंतर त्याचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पावर पर्यटनाच्या दृष्टीनं परिणाम दिसून येत आहे. ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांची संख्या घटली नसली, तरी वेळेवरच्या सफारी चांगल्याच प्रभावीत झाल्या आहेत. 

Nov 22, 2016, 10:49 PM IST

बातमी तुमच्या कामाची: ताडोबा भ्रमंतीसाठी आता खास मिनीबसची सुविधा

चंद्रपूरमधला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बघण्यासाठी जाणाऱ्या आता पर्यटकांसाठी आनंदाची बातमी... ताडोबाच्या भ्रमंतीसाठी आता चंद्रपूर शहरातूनच मिनीबसची सुविधा सुरू झालीय. 

Aug 16, 2015, 06:41 PM IST

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांचा धुडगूस

खरतर कधी कधी जंगली श्वापदांपेक्षा माणसांचे वागणं हे हिस्त्र असतं आणि याचाच प्रत्यय आला ताडोबाच्या जंगलात. चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात काही हौशी फोटोग्राफर आणि पर्यटकांनी रात्रीच्या वेळी प्रवेश करून धुडगूस घातल्याचा धक्कादायक आणि चीड आणणारा प्रकार समोर आलाय. वन्यजीव अभ्यासकांनी या प्रकारावर चिंता व्यक्त केलीय.  

Mar 20, 2015, 02:57 PM IST