तांत्रिक

अंगात साप येतो, जमिनीवर सरपटतो! नागपूरात सर्पदंशावर अघोरी उपाय करणाऱ्या भोंदुबाबाचा पर्दाफाश

भारताने तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगीत केली आहे. पण देशातल्या खेड्यापाड्यापर्यंत हे तंत्रज्ञान, वैद्यकीय सुविधा पोहाचल्या कि नाही असा प्रश्न उपस्थित होतो. कारण आजही आजारपणावर तांत्रिक किंवा भोंदूबाबाकडू उपचार करुन घेतले जातात.

Jul 24, 2023, 06:54 PM IST

सोनं दुप्पट करण्याच्या बहाण्यानं तांत्रिकाचा अनेकांना लाखोंचा गंडा

सोनं डबल करण्याच्या बहाण्यानं उस्मानाबादच्या कथित तांत्रिकानं मुलुंडमध्ये अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे. अशोक चव्हाण असं या जादूटोणा करणाऱ्या तांत्रिकाचं नाव आहे. सोन्याचे दागिने डब्यात ठेवून तीन महिन्यांनी ते दुप्पट होईल, अशी बतावणी तो करायचा आणि मध्येच येऊन दागिने लंपास करायचा. 

Feb 20, 2020, 04:52 PM IST

पुणे | मंगेशकर रुग्णालयात तांत्रिकाला बोलावून उपचार

पुणे | मंगेशकर रुग्णालयात तांत्रिकाला बोलावून उपचार

Mar 13, 2018, 04:12 PM IST

उत्तर प्रदेश : चित्रपट पाहून शेजाऱ्याच्या मुलाची केली हत्या

पोलिसांनी केलेल्या तपासात हा प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याचे पुढे आले. पोलिसांनी आरोपींना अटके केली असता, आरोपींवर बॉलिवूडमधील चित्रपटांचा प्रभाव असल्याचे पुढे आले.

Jan 15, 2018, 08:18 PM IST

वादग्रस्त तांत्रिक चंद्रस्वामींचं निधन

वादग्रस्त तांत्रिक चंद्रस्वामीचं दिल्लीमध्ये निधन झालंय. आज दुपारी अपोलो हॉस्पिटलमध्ये वयाच्या ६६ व्या वर्षी त्यानी प्राण सोडला. 

May 23, 2017, 08:26 PM IST

पीडामुक्तीसाठी सहा वर्षांच्या मुलाचा नरबळी

उस्मानाबादमध्ये अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या अघोरी कारस्थानाला बळी पडून नात्यातीलच मुलाचा नरबळी देऊन खून केल्याची खळबळजनक आणि मन सुन्न करणारी घटना उघड झाली आहे.

Apr 12, 2017, 09:11 PM IST

मुंबईतल्या एसी लोकलला तांत्रिक अडचणींचं ग्रहण

मुंबईतल्या एसी लोकलला तांत्रिक अडचणींचं ग्रहण

Nov 3, 2016, 07:47 PM IST

प्रेम मिळवण्यासाठी तिनं घेतली मांत्रिकाची मदत, पण...

ज्या तरुणावर आपण प्रेम करतोय त्याचं प्रेम मिळवण्यासाठी एका तरुणीनं चक्क तांत्रिकाची मदत घेतली... ही मदत तिला चांगलीच महागात पडलीय. 

Jul 1, 2016, 05:52 PM IST

'डॉक्टरेट' मिळवणारी महिला बनली 'तांत्रिक'

उज्जैन : पीएचडी करून डॉक्टरेट मिळवणारी एक महिला 'तांत्रिक' म्हणून काम करते असं ऐकलं तर... तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही... पण, हे खरं आहे. 

Jan 30, 2016, 02:58 PM IST

तणावापासून दूर राहायचंय तर ई-मेल बंद करा!

आपण खूप तणावाखाली आहोत, डोकं जड झालंय... असं तुम्हालाही वाटत असेल तर घरी आल्यानंतर सरळ सरळ ई-मेल बंद करून टाका... किंवा त्याचा कमीत कमी वापर करा... आणि बघा तुम्हाला आपलं मजेशीर आयुष्य परत मिळाल्यासारखं वाटेल.

Jan 6, 2016, 11:31 AM IST

VIDEO : 'लालू मुर्दाबाद'... 'झप्पी बाबांची' नितीशकुमारांना पप्पी!

स्वत:ला अंधश्रद्धेचे कट्टर विरोधी म्हणवून घेणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एका तांत्रिकाला शरण गेलेत... आणि हीच दृश्य एका कॅमेऱ्यात कैद झालीत. 

Oct 24, 2015, 04:21 PM IST

बलात्काराचा प्रयत्न कराणाऱ्या तांत्रिकाचं मुलीनं कापलं लिंग

बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील एका मुलीनं तांत्रिकाच्या कचाट्यातून सुटत, बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या नराधमाला चांगलीच शिक्षा दिलीय. तिनं नराधमाचं लिंगच कापलं. 

Aug 6, 2014, 03:09 PM IST

विवाहीत महिलेला पळवलं तांत्रिकाने

इलाज करण्याच्या बहाण्याने एका विवाहीत महिलेला एका तांत्रिकाने फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. बिकानेर येथील कोलवाली पोलिस ठाण्यात खरनाडा निवासी श्याम भारती यांनी तांत्रिक सीताराम याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Jun 11, 2013, 06:02 PM IST