तरूणाने मारली वाघाच्या पिंजऱ्यात उडी

पुण्यात तरूणाने घेतली वाघाच्या पिंजऱ्यात उडी आणि....

पुण्यात कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात शुद्धोधन वानखेडे या तरुणानं थेट  कैफ नावाच्या वाघाच्या पिंजऱ्यात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Nov 26, 2016, 09:21 PM IST