मंदिरात श्रद्धा महत्त्वाची की कपडे? सप्तशृंगी गडावरही ड्रेसकोड?
महाराष्ट्रात विविध मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यासंबंधी हालचाली सुरु आहेत. आता त्यात नाशिकच्या सप्तशृंगी संस्थानाची भर पडलीय. काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरातही ड्रेसकोडचा नियम लावण्यात आला होता.
May 30, 2023, 06:38 PM IST...तर मला मंत्रालयात जाता येणार नाही - रामदास आठवले
ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली भूमिका.
Dec 13, 2020, 05:33 PM IST
मोठी बातमी : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू
काय आहेत ड्रेसकोडचे नवे नियम
Dec 11, 2020, 05:55 PM IST
महाविद्यालयांनी ड्रेसकोड ठरवल्याने विद्यार्थ्यांची निराशा
महाविद्यालयाच्या पहिल्याच सञात विद्यार्थ्यांनी कपड्यांचा धसका घेतलाय.
Jul 25, 2019, 02:32 PM ISTआज नीटची परीक्षा, ११ लाख ५ हजार विद्यार्थी देणार परीक्षा
आज नीटची परीक्षा होते आहे. या परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी सोबत आधार कार्ड किंवा सरकारी ओळखपत्र आणावं असं आवाहन बोर्डातर्फे करण्यात आलं आहे. नीट परीक्षेसाठी ११ लाख ५ हजार विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे.
May 7, 2017, 08:33 AM ISTनीट परीक्षेत बुरख्याला परवानगी...
नीट परीक्षेच्या ड्रेस कोडमध्ये बुरख्याला परवानगी देण्यात आलीय. गेल्यावर्षी परवानगी न दिल्यानं वाद झाला होता.
Apr 21, 2017, 05:00 PM IST'मुलांसारखे ड्रेस घातले तर मुलींची प्रजननक्षमताच संपूण जाईल'
वांद्र्यामधल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नवा कॅम्पस ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे. अर्थातच ही सगळी बंधनं फक्त मुलींवरच आहेत.... आणि हे ड्रेसकोड लागू करण्याचं कॉलेजचा तर्कही अत्यंत धक्कादायक आहे.
Feb 9, 2017, 10:14 AM ISTएसएनडीटी कॉलेजमध्ये ड्रेसकोड
Jan 19, 2017, 02:42 PM ISTड्रेसकोडचं काय करायचं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 6, 2014, 02:46 PM ISTआता बाप्पाच्या दर्शनासाठी ड्रेसकोड!
बाप्पाचं दर्शन घ्यायचंय, मग त्यासाठी ड्रेसकोडचं पालन करा...मिनी स्कर्ट आणि लहान कपडे घालून बाप्पाच्या दर्शनाला तुम्ही जावू शकणार नाही. हा निर्णय घेतलाय ‘अंधेरीचा राजा’च्या आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीनं.
Aug 26, 2013, 03:30 PM ISTओढणी घेतली नसेल तर आधारकार्ड विसरा!
केंद्र सरकारची आधार कार्ड योजना प्रत्येक वेळेस नव्या नव्या वादांत अडकताना दिसतेय. आता वाद सुरू झालाय तो कपड्यांवरून...
May 31, 2013, 02:51 PM IST