चीनी ड्रॅगनचा फुस्कार, म्हणे 'अरूणाचलचे अस्तित्व मान्य केले नाही!'
डोकलाम वाद काहीसा निवळला असला तरी, अडमुठ्या धोरणामुळे चीन पुन्हा एकदा भारताची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
Jan 3, 2018, 06:00 PM ISTडोकलाम वादामुळे चीनचा तिळपापड, रोखला भारताचा 'हा' मोठा प्रकल्प
चीनने भारताच्या एका महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये अडचण निर्माण केल्याचं दिसत आहे. दक्षिण भारतातील भारताचा हायस्पीड ट्रेन प्रोजेक्टसंदर्भात चीनी रेल्वेतर्फे कुठलीच प्रतिक्रिया मिळत नाहीये. त्यामुळे भारताचा हा प्रकल्प अडचणीत आला आहे.
Oct 15, 2017, 09:56 PM ISTचीनी चॅनेल भारताच्या प्रेमात, गातंय मैत्रीचे गोडवे
डोकलाम मुद्द्यावरुन भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या परिस्थीतीवर सतत भारतावर टीका करणा-या चीनी मीडियाने आता भारतावर टीका करने बंद करुन मैत्रीचे गोडवे गाणे सुरू केले आहे.
Aug 21, 2017, 05:40 PM ISTडोकलाम विवादात भूटान देणार भारताला साथ?
डोकलाम विवादावर चीन कोणत्याही परिस्थितीत भूटानला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार भूटान कोणत्याही परिस्थितीत भारताची साथ नाही सोडणार. कारण त्याला भीती आहे की, या विवादानंतर चीनी सेना राजधानी थिम्पूला जोडणाऱ्या मुख्य मार्गांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करु शकते.
Jul 11, 2017, 09:36 AM IST