डॉन

दाऊद रिटायर होणार; वारस अनिस इब्राहिम की छोटा शकील?

भारताचा मोस्ट वॉन्टेड आणि १९९३ च्या मुंबई सीरियल बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आज 'डी-कंपनी'तून रिटायर होतोय. 

Dec 26, 2015, 09:57 AM IST

दाऊदची गाडी त्यानं 'जाळण्यासाठी' घेतलीय विकत!

दाऊदची गाडी त्यानं 'जाळण्यासाठी' घेतलीय विकत! 

Dec 9, 2015, 04:48 PM IST

दाऊदची गाडी त्यानं 'जाळण्यासाठी' घेतलीय विकत!

लिलावात दाऊदची कार ३ लाख २० हजार रुपयांना विकली गेलीय. दाऊदची कार हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणि यांनी खरेदी केलीय.

Dec 9, 2015, 04:22 PM IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव

Dec 2, 2015, 10:42 PM IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा येत्या 9 डिसेंबरला मुंबईत लिलाव होणार आहे. त्यामध्ये पाकमोडिया स्ट्रीटवरील एका हॉटेलचाही समावेश आहे. त्यामुळे दाऊदची ही मालमत्ता कोण विकत घेतं, याकडं सगळ्याचं लक्ष लागलंय.

Dec 2, 2015, 06:49 PM IST

डॉनला हादरा, दाऊदची मालमत्तेचा होणार लिलाव

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला हादरा बसणार आहे. दाऊदच्या मालमत्तेवर लिलावाने टाच येण्याची शक्यता आहे. 

Dec 1, 2015, 05:40 PM IST

छोटा राजनच्या आयुष्यात 'ती' विदेशी कोण?

छोटा राजनच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे, की जिच्याबद्दल अद्याप कुणाला फारशी माहिती नाही. ही विदेशी व्यक्ती एकतर त्याची पत्नी असावी किंवा लिव्ह-इन पार्टनर. पण 'ती' त्याची संकटमोचक नक्कीच आहे! पण मग यावेळी ती कोठे आहे? ती राजनच्या मदतीला का आली नाही?

Oct 28, 2015, 07:30 PM IST

मुंबईत डॉनच्या मुलाचं लग्न, मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रण

मुंबईत लवकरच एका डॉनच्या मुलाचं लग्न होणार आहे. अरूण गवळी त्याच्या मुलाच्या लग्नाची जोरात तयारी करतोय. विशेष म्हणजे गवळीच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनाही देण्यात आलंय.

May 2, 2015, 12:06 PM IST