डील

वडिलांच्या मदतीला धावून आला 'ज्युनिअर अंबानी', १७०० करोडोंची डील

रिलायन्स कॅपिटलचे संचालक अनमोल अंबानी यानं आपली पहिली डील फायनल केलीय. 

Jun 1, 2018, 08:58 PM IST

करण जोहर, मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या 'डील'नंतर.... 'मुश्किल' वाढल्या!

करण जोहर, मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या 'डील'नंतर.... 'मुश्किल' वाढल्या!

Oct 22, 2016, 03:18 PM IST

करण जोहर, मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या 'डील'नंतर.... 'मुश्किल' वाढल्या!

'ऐ दिल है मुश्किल'ला मनसेचा विरोध मावळल्यानंतर काही प्रश्न उपस्थित झालेत. त्यातच मुख्यमंत्र्यांचा या प्रकरणात हस्तक्षेप आणि मनसेनं टाकलेली नांगी हा चर्चेचा विषय बनलाय.

Oct 22, 2016, 01:32 PM IST

मुख्यमंत्री-डान्स बार मालकांचं डील?

मुख्यमंत्री आणि डान्स बार मालकांचं डील झालंय. त्यामुळंच डान्स बार बंदीबाबत सरकार गंभीर नाही, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय.

Nov 26, 2015, 06:58 PM IST

डान्सबार सुरु करण्यासाठी डील झाले : राष्ट्रवादी

राज्यातील डान्सबार सुरु करण्यासाठी मोठे डील झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. याबाबत नवाब मलिक यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. दरम्यान, डान्सबारील बंदी उठविण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलाय.

Nov 26, 2015, 05:24 PM IST