डीएसके

आपलेच घर भाड्याने मिळावे यासाठी डीएसकेंचा अर्ज

डीएसके बिल्डर यांनी आपल्याला आपलेच घर भाड्याने मिळावं यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला 

Oct 7, 2019, 11:31 PM IST

डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त

 गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसकेंची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.  

Feb 14, 2019, 10:24 PM IST

डीएसके प्रकरणातून 'या' अधिकाऱ्यांची सूटका होणार

न्यायालयात तीन नोव्हेंबरला या अहवालावर सुनावणी होऊन निर्णय होणार 

Oct 20, 2018, 10:26 PM IST

शरद पवार अखेर पुणे पोलिसांवर कडाडले...

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुणे पोलिसांवर टीका केली आहे. 

Jun 26, 2018, 02:10 PM IST

पुणे | डीएसके प्रकरणात बँक अधिकाऱ्यांनाही दणका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 20, 2018, 12:22 PM IST

डीएसके प्रकरणात बँक अधिकाऱ्यांनाही दणका

 डीएसकेंना कर्ज देणे आणि कागदावरील कंपन्यांना कोट्यवधींचे कर्ज देण्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे. 

Jun 20, 2018, 12:11 PM IST

भ्रष्टाचार प्रकरणी डीएस कुलकर्णींना पुन्हा धक्का

डी एस कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, ते सध्या येरवजडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत

May 30, 2018, 11:53 AM IST

डी एस कुलकर्णींना धक्का; फसवणूक प्रकरणी आणखी एक अटक

निगडी येथील एका  फ्लॅट मधून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आज दुपारनंतर कोर्टात हजर केलं जाईल.

May 28, 2018, 11:37 AM IST

पुणे | डी एस कुलकर्णींना धक्का; फसवणूक प्रकरणी मेव्हणीला अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 28, 2018, 11:17 AM IST

पुणे | डीएसकेंची मालमत्ता विकून पैसे देणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 17, 2018, 09:23 PM IST

डीएसकेंच्या मालमत्तेची विक्री होणार... तरीही गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला

डीएसकेंवर कारवाई होऊनही गुंतवणूकदार उपाशीच राहणार आहेत.

May 17, 2018, 08:14 PM IST

डीएसकेंचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

 प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक डीएसके यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.  

May 9, 2018, 12:39 PM IST

न्यायालयाने डीएसकेंचा जामीन अर्ज फेटाळला

बांधकाम व्यावसायिक डीएसके यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

Apr 27, 2018, 05:34 PM IST