...या मतदारसंघात लोकसभा निवडणूक रद्द होण्याची शक्यता
निवडणूक आयोगानं यासंबंधी राष्ट्रपतींना शिफारस धाडल्याचं समजतंय
Apr 16, 2019, 08:35 AM ISTराजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडण्याचे डीएमकेच्या जाहीरनाम्यात आश्वासन
राजीव गांधी हत्येच्या दोषींना सोडण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
Mar 19, 2019, 01:00 PM IST३० ऑगस्टला पुन्हा भाजप विरोधक एकवटणार
कर्नाटकनंतर दक्षिण भारतामध्ये पुन्हा एकदा भाजपचे विरोधक एकवटणार आहेत.
Aug 28, 2018, 10:21 PM ISTकरुणानिधींच्या निधनानंतर डीएमकेच्या अध्यक्षपदी स्टालिन
करुणानिधींचा उत्तराधिकारी कोण?
Aug 28, 2018, 01:28 PM ISTकरुणानिधींच्या निधनानंतर डीएमकेमध्ये 'महाभारत'
करुणानिधींच्या दोन्ही मुलांमध्ये वाद
Aug 13, 2018, 05:08 PM ISTकरुणानिधी अनंतात विलीन, समर्थकांचा जनसागर लोटला
करुणानिधींवर मरीना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात आले. करुणानिधींच्या अत्यंदर्शनासाठी समर्थकांचा जनसागर लोटला होता.
Aug 8, 2018, 11:26 PM ISTजगाचा निरोप घेताना किती संपत्ती मागे सोडून गेलेत करुणानिधी, जाणून घ्या...
करुणानिधी यांच्या नावावर ना घर, ना गाडी... किंवा त्यांच्या नावावर एखादी जमीनही नाही...
Aug 8, 2018, 12:28 PM ISTकरुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूत सात दिवसांचा दुखवटा
एम. करुणानिधी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर तामिळनाडूत सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय.
Aug 7, 2018, 09:11 PM ISTएम. करूणानिधी यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. करूणानिधी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jul 27, 2018, 06:24 PM ISTप्रादेशिक पक्षांमध्ये डीएमके सर्वात मालामाल तर, एआयडीएमके दुसऱ्या क्रमांकावर
असोशिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार प्रादेशिक पक्षांच्या संपत्तीबाबत धक्कादायक आकडे पुढे आले आहेत. या अहवालानुसार देशभरातील प्रादेशिक पक्षांपैकी तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) आणि ऑल इंडिया अण्णा द्रमुक मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) पक्षाकडे सर्वाधिक संपत्ती आहे.
Oct 28, 2017, 02:01 PM ISTअभिनेते कमल हसन सप्टेंबर अखेरपर्यंत करणार राजकीय पक्षाची घोषणा
प्रसिद्ध सुपरस्टार अभिनेते कमल हसन यांच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
Sep 15, 2017, 03:40 PM ISTतामिळनाडूत राजकीय भूकंप, डीएमकेचे निवडणूक चिन्ह गोठवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 03:37 PM ISTजयललितांच्या अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवले
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाचं निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे. अण्णाद्रमुकमधल्या पनीरसेल्व्हम आणि शशिकला यांच्यात या चिन्हावरुन संघर्ष सुरु आहे.
Mar 23, 2017, 08:24 AM ISTस्टॅलिन यांना सभागृहातून बाहेर काढल्याचा निषेध, चेन्नईमध्ये आंदोलन
तामिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी द्रमुकचे नेते एम.के. स्टॅलिन यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आल्याच्या निषेध म्हणून द्रमुकच्यावतीने चेन्नईमध्ये उपोषण, आंदोलनाला सुरुवात केली आहे.
Feb 22, 2017, 12:40 PM IST