डिलीटेड डेटा

whatsappचा डिलीटेड डेटा असतो मोबाईलमध्येच!

सोशल मीडियावर सध्या आघाडीचे अॅप हे व्हॉट्‌सअॅप आहे. मात्र, whatsappचा डिलीटेड डेटा हा मोबाईलमध्येच असतो. त्याचा गैरवापर होण्याची भिती व्यक्त करण्यात आहे.

Jul 30, 2016, 04:33 PM IST