डिप्रेशन

तुमची वयात येणारी मुलं Depression मध्ये तर नाहीत? पालकांनो 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

World Mental Health Day : मागील काही वर्षांमध्ये बदललेली जीवनशैली, स्पर्धात्मक युग या साऱ्याचा परिणाम नकळतपणे अनेकांच्या मानसिकतेवरही होताना दिसत आहे. 

 

Oct 10, 2023, 11:53 AM IST

नैराश्य, छळ आणि बरंच काही... ऐन तारुण्यात गाजलेल्या विनोदवीरानं जे सहन केलंय ते पाहून मन हेलावतंय

Kapil Sharma सोबत स्क्रीन शेअर करणारा हा अभिनेता चार वर्षे स्क्रीनपासून होता दूर, एखाद्यानं किती सहन करावं? त्याच्यासोबत जे घडलं ते ऐकणंही कठीण

Oct 12, 2022, 09:30 AM IST

कोरोना काळात स्मार्टफोन वापराच्या पॅटर्नचा रिपोर्ट जारी; जाणून घ्या या रिसर्चबाबत

कोरोना काळात स्मार्टफोनच्या वापरात मोठी वाढ...

Aug 18, 2020, 09:18 AM IST

काय आहे डिप्रेशन आणि त्याची लक्षणं, ज्यामुळे येतात आत्महत्येचे विचार

कसं ओळखाल की तुम्ही किंवा तुमचा जवळचा व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे.

Jun 15, 2020, 02:11 PM IST

VIDEO : 'त्या' आठवणींमुळे दीपिकाला रडू कोसळलं

काहीच कळेनासं झालं होतं. 

Oct 16, 2018, 12:04 PM IST

दंगल गर्ल जायरा वसीम गेल्या साडेचार वर्षांपासून डिप्रेशनने त्रस्त...

दंगल गर्ल जायरा वसीम गेल्या साडेचार वर्षांपासून डिप्रेशनने त्रस्त...

May 11, 2018, 11:16 AM IST

'कपिल शर्मा डिप्रेशनमध्ये, करतोय आत्महत्येचा विचार'

शुक्रवारपासुन कपिल शर्मा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनलाय.

Apr 7, 2018, 03:58 PM IST

डिप्रेशनमध्ये टीव्ही अभिनेत्रीने केली आत्महत्या

डिप्रेशनमध्ये आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी आत्महत्या केल्या आहेत. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एका टीव्ही अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे.

Mar 10, 2018, 09:53 PM IST

हे 10 संकेत सांगतील तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात?

या धकाधकीच्या जीवनात अनेक ताण तणाव असतात. मात्र

Mar 5, 2018, 01:24 PM IST

वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या, "सॉरी पप्पा लढून-लढून थकले"

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीने कोच्चीतील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jan 20, 2018, 04:28 PM IST

अजूनही दीपिका नैराश्यात ?

चित्रपटसृष्टीतील अनिश्चितता हे अनेकदा सेलिब्रिटींच्या नैराश्याचे कारण ठरते. 

Oct 6, 2017, 06:52 PM IST

व्हिडिओ : तुमच्या जवळची व्यक्तीही 'डिप्रेशन'शी झुंजतेय?

स्वत: वैयक्तिक आयुष्यात डिप्रेशन म्हणजेच नैराश्याला सामोरी गेलेल्या बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोन ही आता याच विषयावर जनजागृती करताना दिसतेय. 

Oct 13, 2016, 09:03 AM IST

'डिप्रेशन'मधून बाहेर पडण्यासाठी टाका एक पाऊल पुढे!

सध्याचा वाढता ताण-तणाव लक्षात घेता सध्याची पिढी शांत आणि स्वस्थ जीवनाचा मंत्रच विसरलीय की काय असं वाटतंय... जुन्या पिढिला मात्र या बातमीत कोणताही नवीनपणा जाणवणार नाही.

Oct 7, 2015, 12:34 PM IST

व्हाइट ब्रेड आणि पास्तामुळे आपण जावू शकता नैराश्यात...

व्हाइट ब्रेड आणि पास्ता खाल्ल्यानं आपण नैराश्यात जावू शकता. शरीरातील जास्त प्रमाणात असलेलं कार्बोहायड्रेट आपला तापटपणा आणि चिंता वाढवू शकते. 

Aug 11, 2015, 12:14 PM IST