डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करा
डोळ्यांभोवतालची वर्तुळं, ही सकाळच्या वेळी अधिक स्पष्ट दिसतात. आपल्या डोळ्यांभोवती त्वचेचा एक अतिशय पातळ असा थर असतो.
Oct 30, 2017, 06:26 PM ISTडोळ्यांखालील डार्क सर्कल्स काढण्यासाठी फायदेशीर बेकिंग सोडा
मुंबई : डोळ्यांखाली काळी वर्तुळं येणं हे कोणत्याही महिलेला किंवा पुरुषाला आवडत नाही.
Mar 7, 2016, 01:27 PM ISTडोळ्यांखालच्या डार्क सर्कल्सपासून घरच्या घरी मुक्ती मिळवा!
डोळ्यांखाली जमलेली काळी वर्तुळं हटवण्यासाठी तुम्ही अनेक प्रयोग आपल्या चेहऱ्यावर करून पाहिले असतील... ही काळं वर्तुळं शरीरात पोषक तत्त्वांचा अभाव, अपूर्ण झोप, मानसिक तणाव किंवा जास्त काळ कम्प्युटरवर काम केल्यामुळे डोळ्यांखाली जमा होतात. पण, चेहऱ्यावरचे हे निशाण दूर करायचे असल्यास उत्तम झोप तर काढाच... पण, आम्ही तुम्हाला आणखीही सोपे आणि घरगुती उपाय सांगतोय, त्यांचाही वापर करा आणि चेहरा तजेलदार बनवा.
Dec 17, 2015, 10:49 PM IST