मटण खाल्ल्यामुळं मधुमेहाचा धोका? आठवड्यातून किती वेळा खावं Red Meat?
मटण खायला आवडतंय? पण ते प्रमाणात नाही खाल्लं तर शरीरावर कसा परिणाम होतो माहितीये?
Nov 16, 2024, 12:14 PM IST
टाइप 2 च्या डायबिटिस करताना वरदानापेक्षा कमी नाहीत 5 सुपरफूड्स, शुगर राहिल कंट्रोलमध्ये
Best Foods To Control Diabetes: मधुमेहाच्या रुग्णांमध्ये आहार महत्त्वाचा असतो. म्हणूनच, या लेखात आपण टाइप 2 मधुमेहामध्ये कोणते सुपरफूड फायदेशीर ठरू शकतात याबद्दल जाणून घेणार आहोत.
Dec 24, 2023, 11:17 AM ISTधोका वाढतोय! प्रत्येक चौथा मुंबईकर 'या' शारीरिक व्याधीनं ग्रस्त
Mumbai People Health News : घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचं आरोग्याकडे मात्र प्रचंड दुर्लक्ष होताना दिसत आहे. एका निरीक्षणातून समोर आलेली आकडेवारी सावध करणारी.
Sep 30, 2023, 12:30 PM IST
Diabetes रुग्णांसाठी 'गोड' बातमी; साखर खाता येणार फक्त...
Diabetes patients : मधुमेहाची लागण झाल्यानंतर पहिला बदल होतो तो म्हणजे साखरेचं सेवन बंद होणं. पण, यासाठीही पर्याय आहे हे तुम्हाला माहितीये?
Sep 30, 2023, 10:40 AM ISTDiabetes Diet: हाय ब्लड शुगर लेव्हल?, नैसर्गिकरित्या नियंत्रित करतील 'या' 3 आयुर्वेदिक औषधी वनस्पती
Ayurvedic herbs for diabetes: सध्या डायबिटीज गंभीर रुप धारण करत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. डायबिटीजसह जगणे सोपे नाही. हा एक मोठा आजार आहे, परंतु काही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या मदतीने मधुमेह (Diabetes) नियंत्रित केला जाऊ शकतो.
Jul 4, 2023, 07:38 AM ISTHeart Failure: डायबिटीजपासून ते हाय ब्लड प्रेशरपर्यंत, 'या' 5 कारणांमुळे महिलांमध्ये हार्ट फेल
Heart failure in women : महिलांमध्ये हार्ट फेलमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. हृदयविकाराचा झटका हृदयाच्या स्नायूमध्ये रक्तप्रवाहात अचानक व्यत्यय आल्याने होतो, तर हृदयाची कमजोरी ही पम्पिंग क्षमतेद्वारे दर्शविली जाते. डायबिटीजपासून ते हाय ब्लड प्रेशरसाठी काही कारणे कारणीभूत आहेत.
Jun 20, 2023, 07:43 AM ISTडायबिटीज रुग्णांनी नारळ पाणी प्यावे की नाही? साखर वाढेल की कमी होईल, जाणून घ्या
Coconut Water : अनेकांचा मनात एक प्रश्न असतो की डायबिटीज (Diabetes) रुग्णांनी नारळ पाणी (Coconut Water) प्यावे की नाही? डायबिटीज रुग्णांनी गोड पदार्थ खाणे टाळावे. कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. मात्र, असे असले तरी नारळाच्या पाण्याची चव थोडी गोड असल्याने ते डायबिटीजमध्ये खाणे शक्य आहे की नाही हे माहित असणे आवश्यक आहे.
May 21, 2023, 08:17 AM ISTडायबिटीज रुग्ण या 4 प्रकारांनी वजन कमी करु शकतात !
Weight Loss Tips For Diabetic: डायबिटीज समस्या देशांत चिंतेचा विषय झाली आहे. भारतात सुमारे 7.7 कोटी लोक डायबिटीजने ग्रस्त आहेत. त्यामुळे भारताची मोठी डोकेदुखी ठरत आहे.
May 10, 2023, 02:29 PM ISTDiabetes च्या रुग्णांनी चप्पल- बूट खरेदी करताना काय काळजी घ्यावी?
Diabetes Control Tips : मधुमेह असणाऱ्यांनी त्यांच्या आहारावर नियंत्रण ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. पण, यासोबतच इतरही काही सवयी रुग्णांना रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राखण्यासाठी मदत करतात.
Nov 26, 2022, 10:52 AM ISTतुम्हालाही वाटतं गोड खाऊन डायबिटीज होतो ?
तुम्हाला माहितेय का केवळ गोड खाऊन कधी डायबिटीज होत नाही.
Jun 10, 2018, 07:00 PM ISTरोज एक लवंग खा आणि 'या' समस्या दूर करा!
भारतीय मसाल्याचे पदार्थ औषधी आहेत, हे आपण जाणतोच.
Feb 14, 2018, 05:59 PM IST'या' फायद्यांसाठी सलाडमध्ये मुळ्याचा समावेश करा!
आरोग्यासाठी भाज्या-फळे फायदेशीर असतात, हे आपण सर्वच जाणतो.
Jan 30, 2018, 07:20 PM ISTलवकर लग्न न केल्यास होणार हा जीवघेणा आजार
जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर लग्न लवकर करण्याचा प्रयत्न करा नाही तर डायबेटीजचा धोका होऊ शकतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हा खुलासा झालाय.
Oct 16, 2017, 07:21 PM ISTदारु प्यायल्याने डायबिटीजचा धोका होतो कमी - रिसर्च
आठवड्यातून तीन ते चार दिवस योग्य प्रमाणात दारु प्यायल्यास डायबिटीजचा धोका काही प्रमाणात कमी होतो. एका रिसर्चमधून ही बाब समोर आलीये.
Sep 8, 2017, 08:42 PM IST