रोज तासभर टीव्ही पाहिल्यानं होतो डायबिटीज?
रोज एक तास टीव्ही पाहिल्यानं डायबिटीजची शक्यता ३ टक्क्यांनी वाढते, असा निष्कर्ष एका नवीन संशोधनात काढण्यात आला आहे. संशोधकांनी डायबिटीज प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत २००२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातील माहितीचा आधार यात घेतला आहे.
Apr 7, 2015, 12:30 PM ISTअनेक रोगांचं कारण म्हणजे लठ्ठपणा!
५४ वर्षीय विनोद गुप्ताचं वजन १२३ किलो होतं. त्यासोबतच त्यांना मधुमेह, डायस्लिपीमेडिया सारख्या आजारांनी धरलं. त्याचं बीएमआय सामान्य प्रमाणात नसून ते ३९.४ ने वाढलं.
Dec 31, 2014, 02:42 PM ISTडायबिटीजसाठी उपयुक्त काय आहे?
भेंडी खाण्यासाठी जशी स्वादिष्ट आहे, तसेच त्यात जीवनसत्त्वाचे प्रमाण ही भरपूर आहे. भेंडीचं वनस्पती नाव एबेल्मोस्कस एस्कुलेंटस आहे.
Jul 6, 2014, 01:10 PM IST