डर्टी पिक्चरला टिव्हीवर बंदी

`डर्टी` पिक्चरला टिव्हीवर बंदी

पालकानो आता बिनधास्त राहा. कारण यापुढे टिव्हीवर `डर्टी` पिक्चर दिसणार नाही. एकदम भडक आणि `ए` प्रमाणपत्र असणाऱ्या पिक्चरवर बंदी घातली गेली आहे.

Aug 25, 2012, 02:34 PM IST