डब्ल्यूडब्ल्यूई

WWE:चाहत्याच्या बाटली हल्ल्यात रेसलर जखमी

ही घटना घडली WWE स्टार कलिस्टो याच्यासोबत. कलिस्टोचे खरे नाव, इमॅन्यूअल रॉड्रिग्ज असे आहे.

Dec 25, 2017, 01:23 PM IST

जॉन सीनाने शेअर केला भारतीय क्रिकेटपटूचा फोटो

क्रिकेटचे चाहते जगभरात मुळीच कमी नाहीत. पण, विशेष असे की, WWEमध्येही क्रिकेटचे चाहते आहेत. WWE मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेला रेसलर जॉन सीना तर क्रिकेटचा खास चाहता. क्रिकेटवरचे प्रेम व्यक्त करत सीनाने चक्क एका भारतीय खेळाडूचे पोस्टर शेअर केले आहे. हा खेळाडू कोणी दुसरा तिसरा नसून राहुल द्रविड आहे.

Dec 13, 2017, 10:26 AM IST

जॉन सिना घेणार संन्यास, दिले संकेत...

गेली सुमारे 15 वर्षे wweच्या रिंगमध्ये आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे जगभरात चाहते जमवणारा आणि त्यांच्या हृदयावर राज करणारा रेसलर म्हणजे जॉन सीना.

Dec 9, 2017, 03:36 PM IST

राजधानी दिल्लीत रंगतोय WWEचा थरार...

आजवर आपन टीव्हीवर  WWEचा थरार पाहिलाच असेल. पण, आता हा थरार पुन्हा एकदा भारतामध्ये पहायला मिळणार आहे. राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये हा थरार अनुभवायला मिळेल. या स्टेडियममध्ये सुमारे 20 हजार लोक एका वेळी या थराराचा अनुभव घेऊ शकतील. अधिकाधीक लोकांना हा थरार अनुभवता यावा याचसाठी कंपनीनेने या स्टेडियमची निवड केली आहे. भारतातील अनेक  WWEप्रेमी या थरारासाठी उत्सुक आहेत.

Dec 6, 2017, 04:37 PM IST

कविता देवी - WWE मध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व करणारी पहिली महिला खेळाडू

डब्ल्यूडब्ल्यूई म्हणजेच वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटमध्ये आजपर्यंत मुलांचे अधिराज्य होते.

Oct 16, 2017, 07:14 PM IST

WWE: फाईट करताना स्टार खेळाडूचे तोडले दात

WWE पाहण्यातली मजा आपण सगळेच जाणतो. लहानांपासून थोरांपर्यंत जगभरात WWEचे चाहते आहेत. पण, आपल्याला पाहताना वाटते तितके WWE खेळणे सोपे काम नाही. रविवारी झालेल्या No Mercy सामन्यात असंख्य प्रेक्षकांनी हा अनुभव घेतला.

Sep 25, 2017, 05:18 PM IST

हरल्यानंतर जॉन सिनाने घेतलाय हा मोठा निर्णय

या सामन्यानंतर सगळीकडे एकच चर्चा की सीनाची शेवटची फाईट होती का ?

Sep 25, 2017, 04:15 PM IST

435 किलोच्या पाकिस्तानी हल्कला जायचंय डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये

तब्बल 436 किलो वजन असलेला पाकिस्तानी हल्क अरबाब खैझर हयात सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

Jan 14, 2017, 07:56 PM IST

योगावर द ग्रेट खलीची टीका

चांगल्या तब्येतीसाठी योगाचे फायदे आपण नेहमीच ऐकतो. भारतानं विनंती केल्यानंतर युनायटेड नेशन्सनंही आंतरराष्ट्रीय योगा दिनाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यामध्ये सहभाग घेतला.

Mar 21, 2016, 11:00 AM IST