ठाणे

ठाणे । माझ्यावर अविश्वास ठराव आणा - आयुक्त संजीव जयस्वाल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 22, 2018, 01:54 PM IST

अविश्वास ठराव करून माझीही बदली करा - आयुक्त

ठाणे महापालिका सभागृहात आपल्या विरोधात अविश्वास ठराव आणून आपल्या बदलीसाठी राज्य सरकारकडे ठराव पाठवा, असं भावनिक आवाहन ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आजच्या महासभेत केलंय.

Feb 20, 2018, 05:44 PM IST

अविश्वास ठराव आणून बदली करा, ठाण्याच्या आयुक्तांचं भावनिक आवाहन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 05:04 PM IST

खंडणी प्रकरणी 'अंडरवर्ल्ड डॉन'च्या हस्तकाला अटक

'अंडरवर्ल्ड डॉन' दाऊद इब्राहिमचा मुंबईतील हस्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रियाज भाटी याला ठाण्यात अटक करण्यात आलीय. 

Feb 17, 2018, 04:45 PM IST

ठाणे : ट्रस्टीच्या पत्नीची विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

ठाणे : ट्रस्टीच्या पत्नीची विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

Feb 16, 2018, 06:17 PM IST

ठाणे | विवियाना मॉलमधील गिली शोरूमवर ईडीचा छापा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 03:19 PM IST

सुखवार्ता | ठाणे | गरजू विद्यार्थ्यांना संगणक दान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 11:33 PM IST

शिवसेनेचा आणखी एक नगरसेवक गोत्यात, गुन्हा दाखल

ठाण्यात शिवसेनेचा आणखी एक नगरसेवक गोत्यात आलाय.

Feb 15, 2018, 08:38 PM IST

सुखवार्ता- ठाणे- गरजू, अनाथांना अभिषेकाच्या दुधाचे वाटप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 13, 2018, 10:47 PM IST

समृद्धीचा रिअॅलिटी चेक : सरकारवर भरवसा नाही का?

समृद्धी महामार्गासाठी त्या विभागाचे मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात भू संपादनाची प्रक्रिया वेगानं सुरु आहे. पण भिवंडी, शहापूर मधल्या दोन गावांनी भू संपादनाला तीव्र विरोध दर्शवलाय... अगदी धर्मा पाटलांप्रमाणे टोकाचं पाऊल उचलण्याची धमकी दिलीय... आमच्या समृद्धीचा रिअॅलिटी चेक या आमच्या विेशेष सीरिजमध्ये आज पाहणार आहोत ठाणे जिल्ह्यात समृद्धीचं काम कुठपर्यंत आलंय.

Feb 13, 2018, 08:01 PM IST

ठाणे | भूसंपादनासाठी अधिकाऱ्यांची शर्थ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 13, 2018, 06:20 PM IST

शिळफाटा येथे प्लास्टिक वस्तूंच्या गोदामाला भीषण आग

शिळफाटा परिसरात असलेल्या प्लास्टिक वस्तूंच्या गोदामाला भीषण आग लागली. 

Feb 13, 2018, 08:33 AM IST

नेमका काय आहे हा मुख्यमंत्र्यांचा महत्वकांक्षी समृद्धी महामार्ग?

सध्या राज्यात एका प्रकल्पाची बरीच चर्चा सुरू आहे..... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग, पुढच्या काळात निवडणुकीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

Feb 12, 2018, 08:02 PM IST

वसईतील खार जमिनीवरील प्रस्तावित ग्रोथ सेंटर वादाच्या भोव-यात

वसईत आता लवकरच ग्रोथ सेंटर उभारण्यात येणार आहे. वसईत १५६० एकर जमिनीवर हे सेंटर उभं राहणार आहे. मात्र याला ग्रामस्थांचा विरोध असून ग्रामस्थ आक्रामक झाले आहेत.

Feb 12, 2018, 04:11 PM IST