ठाणे महापौर

 Thane Shiv Sena Win Mayor And Deputy Mayor Election PT5M15S

मुंबई | ठाणे महापौर, उपमहापौरपदी बिनविरोध निवड

मुंबई | ठाणे महापौर, उपमहापौरपदी बिनविरोध निवड

Nov 21, 2019, 04:15 PM IST

'अधिकाऱ्यांचे फोटो, फोन नंबर प्रत्येक नाक्यावर लावा'

ठाण्यात खड्यांच साम्राज्य पसरलंय. वारंवार झी २४ तासनं ठाण्यातील खड्यां संदर्भात बातम्या दिल्यात. बातमीची दखल घेउन ठाणे महापालिका प्रशासनाला अखेर जाग आलीय.

Jul 15, 2018, 09:35 AM IST

ठाण्याच्या महापौरपदासाठी मीनाक्षी शिंदे करणार अर्ज दाखल

ठाण्याच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून आज मीनाक्षी शिंदे अर्ज दाखल करणार आहेत. उपमहापौरपदासाठी रमाकांत मढवी अर्ज दाखल करणार आहेत. 

Mar 2, 2017, 11:29 AM IST

ठाण्यात ठाकरे पॅटर्न, नवा महापौर सेनेचाच!

अखेर शिवसेनेने ठाणं राखलं. शिवसेनेचे हरिश्चंद्र पाटील ठाण्याचे नवे महापौर म्हणून निवडून आले आहेत. पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांचा पराभव केला. हरिश्चंद्र पाटील यांना ७३ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिल्याने मनसेच्या सात नगरसेवकांनी युतीच्या बाजुने मतदान केलं तर सेना-भाजपकडे ६६ इतकं संख्याबळ आधीपासून होतं.

Mar 7, 2012, 08:28 AM IST

उद्धव यांनी घातलं राजसमोर लोटांगण- आव्हाड

ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीरपणे शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे सेना-भाजप युतीचा महापौर होणार आहे हे निश्चित झालं आहे. गेले दोन-तीन दिवस भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे गायब झाल्या होत्या त्यावरुन सेना-भाजपने ठाणे बंद आणि महामोर्चा तसंच न्यायालयीन लढाई आणि हिंसक मार्गांचाही अवलंब केला त्या सुहासिनी लोखंडे अखेर सभागृहात अवतरल्या आहेत.

Mar 6, 2012, 07:26 PM IST

अपहृत नगरसेविका महाबळेश्वरला

ठाण्यातील दोन अपहृत नगरसेविका अखेर महाबळेश्वर येथे सापडल्या असून त्या दुपारी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत सहभागी होणार असल्याची माहिती अपहृत नगरसेविका अनिता किणे यांचे पती राजन किणे यांनी झी २४ ला माहिती दिली.

Mar 6, 2012, 04:54 PM IST

सुहासिनी लोखंडे अखेर ठाणे मनपामध्ये हजर

ठाण्यातील अपहृत नगरसेविका सुहासिसिनी लोखंडे अखेर ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहात दाखल झाल्या आहेत. त्या महाबळेश्वरला असल्याची माहिती काहीवेळापूर्वीच 'झी २४ तास'ला देण्यात आली होती.

Mar 6, 2012, 04:12 PM IST