ठाकरे स्मारक

शिवसेना प्रमुखांच्या स्मारकासाठी महापौर बंगला खाली करण्याचे काम

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौरांचा दादरमधील बंगला खाली करण्याचे काम सुरु झाले आहे. 

Jan 17, 2019, 08:52 PM IST

बाळासाहेब ठाकरे स्मारकाची घोषणेला दोन महिने, शिवसेनेत अस्वस्थता

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक मुंबईतील महापौर निवासात उभारण्याची घोषणा होवून दोन महिने उलटून गेला तरी अद्याप त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे  शिवसेनेत अस्वस्थता पाहायला मिळते आहे. 

Jan 20, 2016, 11:27 PM IST

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागा निश्चित?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याजवळील जागा निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. बाळासाहेब यांच्या स्मारकासाठी नेमलेल्या समितीने शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याजवळची जागा निश्चित केली आहे. या समितीचा अहवाल राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे सादर करण्यात आला. याबाबत मुख्य सचिवांनी दुजोरा दिलाय.

Jun 6, 2015, 09:41 AM IST