मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक मुंबईतील महापौर निवासात उभारण्याची घोषणा होवून दोन महिने उलटून गेला तरी अद्याप त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पाहायला मिळते आहे.
शिवसेना खासदार अनिल देसाई यांच्या विधानातून ही अस्वस्थता आज व्यक्त झाली. स्मारक उभारणीसंदर्भात राज्यशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे, पण त्याबाबत कार्यवाही संथगतीनं होत असल्याची कबुली देसाई यांनी दिली.
पाहा व्हिडिओ :