ठग्स ऑफ हिंदोस्तान

म्हणून 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' च्या सेटवर आमीर खानची सुरक्षा वाढवली

काही दिवसांपूर्वी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटातील आमीर खानचा लूक लीक झाल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sep 19, 2017, 05:04 PM IST

असा असेल 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मधील आमिरचा लूक!

बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान हा सध्या त्याच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. आमिर या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

Sep 18, 2017, 09:53 AM IST

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मधील आमीर खानचा हा लूक होतोय व्हायरल

जेव्हा अभिनेता एखाद्या खास लूकमध्ये चित्रपटात झळकणार असतो तेव्हा शक्य तेवढे दिवस त्याचा लूक मीडियापासून लपवला जातो.

Sep 16, 2017, 05:47 PM IST

आमिर खानने टोचले नाक-कान, अनेक रात्र न झोपता राहिला...

बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी वेगवेगळे प्रयोग करताना नेहमी दिसतो. पी.के. आणि दंगल या चित्रपटात आमिरने आपल्या लूकने नेहमीच प्रेक्षकांना चकीत केलं आहे. आमिरच्या चाहत्यांना उत्सुकता आहे ती त्याचा आगामी चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची. सध्या आमिर खान 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची शूटिंग करत आहे.

Jun 28, 2017, 02:33 PM IST