मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोल वसुली पूर्ण, CMचा टोलमुक्तीचा नारा फोल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोलची निर्धारित रक्कम 2016मध्येच वसूल झाल्याचा दावा टोल अभ्यासकांनी केलाय.
Mar 8, 2017, 08:49 PM IST२४ नोव्हेंबरपर्यंत टोलमुक्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2016, 09:00 PM ISTअखेल कोल्हापूर टोलमुक्त होणार
टोलवसुलीविरोधात जोरदार आंदोलन करणाऱ्या कोल्हापूरकरांची अखेर टोलवसुलीतून मुक्तता होणार आहे. ३० नोव्हेंबरच्या आत कोल्हापूरचा टोल बंद करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
Nov 18, 2015, 04:04 PM ISTदादा पाटील म्हणतात... टोलमुक्ती मिळणारच!
दादा पाटील म्हणतात... टोलमुक्ती मिळणारच!
Oct 21, 2015, 01:06 PM ISTकोल्हापूरात पंधरा दिवसांसाठी टोलबंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2015, 10:40 AM ISTकोल्हापूरात पंधरा दिवसांसाठी टोलबंद
शहरातील टोल नाक्यांवर १५ दिवसांसाठी टोलवसुली बंद करण्यात आली आहे. टोल वसुलीबाबत आणखी एक समिती सरकारने नेमली आहे, या समितीचा अहवाल आल्यानंतर टोलवसुलीवर शेवटचा निर्णय घेण्यात येणार आहे.
Aug 11, 2015, 10:30 PM ISTमुंबईच्या 5 एंट्री पॉइंटवर ठाणे, नवी मुंबईकरांना टोलमुक्ती मिळण्याची शक्यता
मुंबईच्या 5 एंट्री पॉइंटवर ठाणे आणि नवी मुंबईकरांना टोलमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भातला प्रस्ताव सरकारनं तयार केल्याची माहिती मिळतेय.
Jun 16, 2015, 03:27 PM IST'टोलमुक्ती नागरिकांच्या फायद्याची कशी?'
'टोलमुक्ती नागरिकांच्या फायद्याची कशी?'
Jun 12, 2015, 05:52 PM ISTटोलमुक्तीनंतर ठाणे घोडबंदर नाक्यावरून जाणारी पहिली गाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 1, 2015, 09:34 AM ISTराज्यात टोलमुक्तीचं काऊंटडाऊन सुरू...पण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 10:32 AM ISTराज्यात टोलमुक्तीचं काऊंटडाऊन सुरू, पण...
राज्यातील टोलमुक्तीचे काऊंटडाऊन सुरू झाले असून आता 65 टोलनाक्यावरील टोलमुक्तीसाठी तीन दिवस शिल्लक राहिले आहेत.
May 28, 2015, 09:55 PM ISTराज्यात टोलमुक्तीचं काऊंटडाऊन सुरू, पण...
राज्यात टोलमुक्तीचं काऊंटडाऊन सुरू, पण...
May 28, 2015, 08:13 PM ISTटोलमुक्तीसाठी कोल्हापूर मनपाला सरकार कर्ज देणार?
टोलमुक्तीसाठी कोल्हापूर मनपाला सरकार कर्ज देणार?
Apr 15, 2015, 08:38 PM ISTमुंबई टोलचा निर्णय नाही, मुलुंड टोलनाक्यावर काँग्रेसचं आंदोलन
राज्यातील एकूण ६५ टोलनाक्यांबाबत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. राज्यातील १२ टोलनाके पूर्णपणे बंद आणि ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट देण्यात आलीय. मात्र यात सर्वाधिक लूट होणाऱ्या मुंबई एंट्री पॉईंटच्या टोलचा समावेश नसल्याच्या विरोधात काँग्रेसनं आज मुलुंड टोलनाक्यावर आंदोलन केलंय.
Apr 10, 2015, 04:08 PM ISTपाहा: टोलमुक्ती झालेले ५३ टोलनाके कोणते!
युती सरकारनं आज १३ टोलनाके पूर्णपणे बंद करण्याचा आणि ५३ टोलनाक्यांवर टोलमुक्तीची घोषणा केलीय. पाहा कोणते असतील हे टोलनाके...
Apr 10, 2015, 02:46 PM IST