ड्यूटीवरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू
मुलुंड येथील ऐरोली टोल नाक्यावर बाऊन्सर म्हणून काम करणाऱ्या दोन युवकांच्या मारामारीमध्ये एकाचा मृत्यू झालाय.
Apr 4, 2016, 11:47 PM ISTकोल्हापूरचा टोल मुक्त, अखेर कोल्हापूरकरांचा विजय
(दीपक भातुसे, झी २४ तास) कोल्हापूरकरांसाठी एक खुशखबर आहे, टोल बंद करण्याची घोषणा झाल्याने अखेर कोल्हापूरकरांचा विजय झाला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने वर्षभरापासून कोल्हापूरचा टोल बंद करू असं म्हटलं होतं, पण टोल बंद झाला नव्हता.
Dec 23, 2015, 04:11 PM ISTपाहा: टोलमुक्ती झालेले ५३ टोलनाके कोणते!
युती सरकारनं आज १३ टोलनाके पूर्णपणे बंद करण्याचा आणि ५३ टोलनाक्यांवर टोलमुक्तीची घोषणा केलीय. पाहा कोणते असतील हे टोलनाके...
Apr 10, 2015, 02:46 PM IST१०० कोटींपेक्षा कमी खर्चाचे टोलनाके रद्द करणार, गडकरींची घोषणा
देशात १०० कोटींपेक्षा कमी खर्च असलेले टोलनाके बंद करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत केली आहेत. यामुळं देशातील ६२ टोलनाके बंद होणार आहेत, यात राज्यातील १२ टोलनाक्यांचा समावेश असेल.
Mar 16, 2015, 03:17 PM ISTटोलनाक्यांविषयी काय म्हणाले गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 05:46 PM IST'टोल'वाल्या 'आयआरबी'वर 'सीबीआय'ची धाड
टोल नाक्यांची कंपनी आयआरबी कंपनीवर सीबीआयने धाड टाकली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणी, आयआरबी कंपनी संशयाच्या भोवऱ्यात आहे.
Jan 5, 2015, 04:31 PM ISTटोलमुक्ती सापडली संकटात, कोर्टाने सुरू केला टोलनाका
निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारनं 44 टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला खरा... मात्र मुंबई हायकोर्टाच्या एका निकालामुळं ही टोलमुक्ती संकटात सापडलीय...
Dec 26, 2014, 07:26 PM ISTटोलनाक्यांबद्दलची लपवाछपवी...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 09:54 PM ISTकोल्हापुरात टोलविरोधात कृती समितीची ‘आर-या-पार’ची लढाई
काही केल्या "टोल आम्ही देणार नाही‘, या निर्धारानं आंदोलन करणारे कोल्हापूरकर आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणारेत. कोल्हापूर शहर जिल्हा टोलविरोधी कृती समितीनं टोलविरोधात ‘आर-या-पार’ची लढाई करत आज महामोर्चाची हाक दिलीय.
Jun 9, 2014, 12:50 PM ISTकोल्हापुरात पुन्हा टोल वसुली सुरू होणार
कोल्हापुरातील टोल वसुली पुन्हा सुरू होणार आहे, कारण कोल्हापूर परिसरातील "आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर` या कंपनीच्या नऊ नाक्यांवरील टोलवसुली पुन्हा सुरू करून या नाक्यांना पोलिस संरक्षण द्यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिलाय.
May 6, 2014, 10:18 AM IST`एक्स्प्रेस वे`वरील टोलच्या रकमेत अठरा टक्यांनी वाढ
पुणे-मुंबई `एक्स्प्रेस वे`वरील टोलच्या रकमेत अठरा टक्यांनी वाढ होणार आहे. उद्यापासून हे नवे दर लागू होणार असून टोलची नवीन दरवाढ २०१७पर्यंत राहाणार आहेत.
Mar 31, 2014, 01:19 PM ISTराज ठाकरेंच्या उपस्थितीत फोडला टोलनाका
गुरुवारी दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्याजवळचा खारेगाव टोलनाक्याची तोडफोड केलीय. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पोलिसांच्या उपस्थितीत ही तोडफोड झालीय.
Feb 20, 2014, 05:02 PM ISTमहाराष्ट्र टोलमुक्त होणार नाही - भुजबळ
मनसेचं टोल आंदोलन सुरू असतांना सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी संतापजनक वक्तव्य केलं आहे.
Feb 12, 2014, 11:21 AM IST