टेस्ट सिरीज

भारतीय संघांचा ऑस्ट्रेलिया दौरा, वनडे, टी-20 आणि टेस्ट सिरीज खेळणार

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा कसा असणार?

Oct 7, 2020, 03:46 PM IST

टेस्ट रँकिंगमध्ये भारतीय टीम अव्वल, आयसीसीकडून १० लाख डॉलरचं बक्षीस

ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा टेस्ट सिरीज जिंकल्यानंतर भारतीय टीम लागोपाठ तिसऱ्या वर्षी आयसीसी टेस्ट चॅम्पियन बनली आहे.

Apr 2, 2019, 03:18 PM IST

विराटने ज्यांच्यावर ठेवला विश्वास त्यांनीच केलं निराश

विराटच्या सिलेक्शनवर आता टीका

Aug 5, 2018, 10:59 AM IST

श्रीलंकन खेळाडूंंच्या 'या' गोष्टीवर भडकून विराटने मैदानात आपटली बॅट

भारत -श्रीलंकेदरम्यान आज तिसरा आणि अंतिम कसोटी सामना सुरू झाला आहे. 

Dec 3, 2017, 05:37 PM IST

न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सिरीजसाठी भारतीय संघाची निवड

न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सिरीजसाठी भारतीय संघाची निवड

Sep 12, 2016, 07:54 PM IST

न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सिरीजसाठी भारतीय संघाची निवड

संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीने न्यूजीलंडसोबतच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट टीमची निवड केली आहे. रोहित शर्मा हे या बैठकीमध्ये मुख्य चर्चेचा विषय होता कारण काही दिवसांपासून रोहित शर्माची कामगिरी हे टेस्ट मॅचेसमध्ये इतकी चांगली नव्हती. पण कर्णधार विराट कोहलीचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे टॉप ११ मध्ये नसला तरी टॉप १५ मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.

Sep 12, 2016, 12:42 PM IST