टीम

पराभवानंतरही इंग्लंड टीमचं सेलिब्रेशन कारण...

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताचा शानदार विजय झाला पण

Jul 4, 2018, 06:56 PM IST

बुमराह-सुंदर दुखापतीमुळे बाहेर, या दोघांना भारतीय टीममध्ये संधी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सीरिजला ३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. 

Jul 1, 2018, 05:17 PM IST

भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी इंग्लंड संघाची घोषणा

भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. 

Jun 30, 2018, 09:46 PM IST

अर्जुन तेंडुलकर भारतीय टीमबरोबर, सोशल नेटवर्किंगवर मात्र टीकेचा भडीमार

भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची निवड भारताच्या अंडर-१९ टीममध्ये झाली आहे. 

Jun 28, 2018, 09:51 PM IST

२५० रुपयांसाठी क्रिकेट खेळायचा हा खेळाडू, गंभीरनं बदललं नशीब

सगळ्यांचा मदतीला धाऊन जाणारा, अशी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरची ओळख आहे.

Jun 12, 2018, 08:09 PM IST

नवदीप सैनीच्या निवडीनंतर गौतम गंभीरची टीका

दिल्लीचा फास्ट बॉलर नवदीप सैनीची अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये निवड करण्यात आली आहे.

Jun 12, 2018, 07:30 PM IST

VIDEO : भारताच्या पराभवानंतर बांगलादेशी खेळाडूंचं सेलिब्रेशन

भारताच्या पराभवानंतर बांगलादेश टीमच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ

Jun 11, 2018, 07:05 PM IST

आमच्या टीममध्ये 11 धोनी आहेत -शराफुद्दीन अशरफ

धोनीबाबत केलं असं वक्तव्य

Jun 6, 2018, 05:50 PM IST

शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वात खेळणार दोन भारतीय खेळाडू

इंग्लंडच्या मर्यादित ओव्हरचा कर्णधार इओन मॉर्गनच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मॅचमध्ये तो खेळू शकणार नाही.

May 30, 2018, 05:22 PM IST

चेन्नईला जिंकवून देणाऱ्या मराठमोळ्या शार्दुल ठाकूरबद्दलच्या माहित नसलेल्या गोष्टी

आयपीएलच्या पहिल्या प्ले ऑफमध्ये चेन्नईनं फॅप डुप्लेसिस आणि शार्दुल ठाकूरच्या शानदार कामगिरीमुळे विजय मिळवला.

May 24, 2018, 11:22 PM IST

आयपीएल प्ले ऑफच्या चारही टीम ठरल्या

आयपीएलमध्ये प्ले ऑफ खेळणाऱ्या चारही टीम निश्चित झाल्या आहेत. 

May 20, 2018, 11:38 PM IST

आयपीएल प्ले ऑफच्या तीन टीम निश्चित, दोघांमध्ये अजूनही चुरस

दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाल्यामुळे प्ले ऑफला जायचं मुंबईचं स्वप्न भंगलं आहे.

May 20, 2018, 09:02 PM IST

टीम हरल्यावर प्रीती झिंटा वीरेंद्र सेहवागवर भडकली

भडकल्याचे हे फोटो व्हायरल 

May 9, 2018, 04:06 PM IST

VIDEO : विराटच्या टीमने 'या' खेळाडूच्या घरी मारला बिरयानीवर ताव

सोशल मीडियावर विराटचा हा व्हिडिओ व्हायरल 

May 7, 2018, 07:51 PM IST

VIDEO:चूक केल्यावर मुंबईच्या टीमला मिळते ही शिक्षा

मागच्या वर्षी आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईची यंदाच्या मोसमातली कामगिरी फारशी चांगली झालेली नाही.

Apr 30, 2018, 08:29 PM IST