टीम इंडिया विजयी घोडदौड कायम ठेवणार का

इंडिया विजयी घोडदौड कायम ठेवणार का?

सीबी सीरिजमध्ये टीम इंडिया विजय़ी ट्रॅकवर परतली आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आता श्रीलंकेला रोखण्याच टीम इंडियाला आव्हान असणार आहे. कांगारूंना पराभवाचा धक्का दिल्यानंतर धोनी अँड कंपनीचा आत्मविश्वास वाढला आहे.

Feb 13, 2012, 07:00 PM IST