टाटा इंस्‍टीट्यूट ऑफ सोशल सायन्स

मुंबईत टाटा इंस्‍टीट्यूटमध्ये ५५,००० रुपये वेतनाची नोकरी

टाटा इंस्‍टीट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये असिस्‍टंट प्रोफेसर पदासाठी जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवार १४ ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करु शकतात.

Sep 30, 2015, 04:33 PM IST