टवीटर

ट्वीटरवर आज #सालादानवे हॅशटॅग मोहिम

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शहरात कामाला आलेली शेतकऱ्यांची मुलं एकवटली आहेत.

May 11, 2017, 05:30 PM IST

मुख्यमंत्र्याच्या भाषणानंतर फेसबुक-व्हॉटसअॅपवर युद्ध

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर युद्ध सुरू झालं आहे, भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आपआपल्या पक्ष नेत्यांची बाजू सावरताना दिसत आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य कसं चुकीचं आहे, किंवा उद्धव ठाकरेंचं वक्तव्य कसं चुकीचं आहे, हे त्या-त्या पक्षातले नेते-कार्यकर्ते सांगण्यास गुंतले आहेत.

Jan 28, 2017, 08:35 PM IST

'सलमानने मारलं नाही, काळवीटने आत्महत्या केली होती'

अभिनेता सलमान खान काळवीट शिकार प्रकरणी  निर्दोष  असल्याचा निर्वाळा राजस्थान हायकोर्टाने दिला आहे.  हा खटला १८ वर्ष खटला होता.

Jul 26, 2016, 10:54 PM IST

भररस्त्यात हस्तमैथून करणारा टविटरच्या मदतीने जेरबंद

भररस्त्यात हस्तमैथून करणाऱ्याला पकडण्यासाठी तरुणींनी टविटरची मदत घेतली आहे, आणि या मुलाचं कृत्य सर्वांसमोर आणलं आहे. 

Jul 20, 2016, 11:48 AM IST

कलामांच्या या फेसबुक, टवीटर पेजचा 'वारस कोण?'

माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर, त्यांच्या ट्ववीटर आणि फेसबुक अकाऊंटवरून वाद सुरू झाला आहे. डॉ. कलाम हे शिलाँगच्या आयआयएममध्ये व्याख्यान देण्यासाठी गेले होते, तेव्हा ते अचानक खाली कोसळले, यावेळी कलामांसोबत श्रीजन पाल सिंह हे होते, त्यांनी कलामांसोबतचा हा दिवस फेसबुकवर शेअर केला, त्याला मोठा प्रतिसाद लाभला.

Aug 6, 2015, 03:46 PM IST

राहुल गांधींच्या भाषणानंतर "नेट न्युट्रॅलिटी' ट्रेंड

 तरूणांसाठी महत्वाचा विषय असलेल्या नेट न्यूट्रॅलिटीवर राहुल गांधी यांनी संसदेत आवाज उठवला आहे. लोकसभेत "'नेट न्युट्रॅलिटी' या विषयावर चर्चेचा मुद्दा उपस्थित केला, यानंतर "#RGforNetNeutrality‘ या हॅशटॅगद्वारे ट्विटरवर ट्रेंड आला आहे.

Apr 22, 2015, 04:42 PM IST