झोपणे

'हे' आहेत डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे

पूरेशी झोप मिळणं आरोग्यासाठी खूपच आवश्यक असतं. झोप जितकी महत्वपूर्ण आहे तितकचं महत्वाची आहे तुमच्या झोपण्याची स्थिती. योग्य पद्धतीने झोपणं किती लाभदायक आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Aug 25, 2017, 11:11 PM IST

झोपताना या गोष्टी जवळ ठेवू नका, नाहीतर होईल नुकसान

अनेकदा आपण झोपताना आपण आसपास अशा गोष्टी ठेवतो ज्या आपल्यासाठी योग्य नसतात. याची जाणीवही आपल्याला नसते. ज्योतिषानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्या उशाजवळ ठेवल्यास मानसिक तसचे आर्थिक नुकसान होऊ शकते. 

Jul 24, 2016, 11:09 AM IST

महिलांनी रात्री झोपण्याआधी ही कामे नक्की करा

भारतीय घरांमध्ये अशा काही परंपरा आहेत ज्यांचे पालन आपली वडीलधारी माणसे करत आली आहेत. आजही अनेक परंपरा आहेत ज्या घरात पाळल्या जातात. आधीच्या काळात घरातील एकच व्यक्ती कमावती असे मात्र आता घरात अनेक जण कमावतात मात्र त्यानंतरही कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा अभाव असतोच

Mar 10, 2016, 08:22 AM IST

कपडे अंगावर न घेता झोपण्याचे फायदे

अंगावर कपडे न ठेवता झोपलं तर ते शरीरासाठी चांगलं असतं, त्याचे फायदे होतात असं म्हटलं जात आहे. याबाबतीत आरोग्याशी जाणकार व्यक्तींनी तसा दावा केला आहे. संपूर्ण कपडे काढून झोपल्याने शरीराचं तापमान नियंत्रित राहतं, यामुळे तुम्ही एक चांगली झोप घेऊ शकता.

Sep 27, 2015, 11:43 PM IST