झेडपी मतदानासाठी उद्या सुट्टी

झेडपी मतदानासाठी उद्या सुट्टी...

जिल्हा परिषद निवडणूक उद्या ७ फेब्रुवारी २०१२ला घेण्यात येणार आहे. महानगरपालिका निवडणुकीची रंगीत तालीम म्हणजेच जिल्हा परिषद निवडणूक म्हणून त्याकडे पाहिले जाते आहे.

Feb 6, 2012, 05:04 PM IST