झी नाट्य गौरव पुरस्कार

झी नाट्य गौरव पुरस्कारचे विजेते

मराठी रंगभूमीवर नाटक जपणारे आणि नाटक जगणारे रंगकर्मी यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा सोहळा म्हणजे झी नाट्य गौरव सोहळा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा गौरव सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकात कमालीची चुरस असलेल्या या सोहळ्यांत कोण बाजी मारेल याकडे सर्वांचं लक्ष होतं. यात सर्वोत्कृष्ट विनोदी नाटकासह ‘अमर फोटो स्टुडिओ’ नाटकाने आठ पुरस्कार मिळवले तर यंदाच्या सर्वोत्कृष्ट नाटकाचा बहुमान ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकाने मिळविला. 

Apr 1, 2017, 02:09 PM IST

झी नाट्य गौरव पुरस्कारांवर ‘अमर फोटो स्टुडिओ’ची विजयी मोहोर

मराठी रंगभूमीवर नाटक जपणारे आणि नाटक जगणारे रंगकर्मी यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा सोहळा म्हणजे झी नाट्य गौरव सोहळा. 

Apr 1, 2017, 10:55 AM IST

झी नाट्य गौरव पुरस्कार २०१६ नामांकनं

 २२ एप्रिल रोजी झी नाट्यगौरव पुरस्कार २०१६ हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. यासाठीचे नामांकन नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. टाकुयात एक नजर...

Mar 15, 2016, 01:47 PM IST