झारखंड

बस दरीत कोसळून भीषण अपघात; सहा ठार, ३९ जखमी

मंगळवारी रात्री जवळपास २.०० वाजल्याच्या सुमारास हा अपघात घडला

Jun 25, 2019, 09:26 AM IST

पोलीस पथकावर नक्षलवाद्यांचा हल्ला, पाच जवान शहीद

झारखंड येथे नक्षली हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत. 

Jun 14, 2019, 10:14 PM IST

साध्वी प्रज्ञाच्या बचावासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सरसावले, म्हणतात...

भाजपनं प्रज्ञा ठाकूर हिला भोपाळमधून उमेदवारी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा एकही आरोपी नसल्याचं म्हटलंय

May 7, 2019, 01:49 PM IST

भाजप कडून १८वी यादी जाहीर.. २४ जागांसाठी उमेदवार घोषित

 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अठरावी यादी जाहीर केली आहे.

Apr 6, 2019, 06:36 PM IST

झारखंडच्या ईशान किशनचं रेकॉर्ड, टी-२०मध्ये लागोपाठ २ शतकं

आयपीएल सुरु होण्याआधी मुंबईच्या टीमसाठी चांगली बातमी आहे.

Feb 25, 2019, 06:59 PM IST

झारखंडमध्ये सुरक्षादलाकडून २ नक्षलवाद्यांचा खात्मा

घटनास्थळी सुरक्षादलाकडून शोधमोहिम सुरू

Feb 24, 2019, 10:44 AM IST

धोनी बनला झारखंडचा सर्वात मोठा करदाता!

६०५ नागरिकांनी एक करोड किंवा त्याहून अधिक रुपये जमा केलेत 

Jul 24, 2018, 12:51 PM IST
PT1M15S

झारखंड | एकाच कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या

झारखंड | एकाच कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या

Jul 15, 2018, 01:12 PM IST

उत्तर भारताला वादळाचा तडाखा; ४० ठार

  बिहारमध्ये १७, झारखंडमध्ये १३ आणि उत्तर प्रदेशमध्ये १० जणांचा या वादळात मृत्यू झाला.

May 29, 2018, 01:35 PM IST

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, कुटुंबियांसमोर पीडितेला जिवंत जाळले

बलात्काराच्या घटनेनंतर गावपंचायतीने आरोपींना १०० बैठका काढायला लावल्या तसेच, आर्थिक दंड केला. त्यामुळे संतापलेल्या नराधमांनी पीडितेला जाळले व तिच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचे समजते.

May 5, 2018, 10:52 AM IST

पूजा करणाऱ्या १५ नागरिकांना कारची धडक, ८ जणांचा मृत्यू

लग्नसोहळ्यानंतर रस्त्याच्या कडेला आयोजित पूजा करताना एक भीषण अपघात झाला आहे.

Mar 5, 2018, 12:42 AM IST

इशान किशननं लगावल्या तब्बल एवढ्या सिक्स, मोडला धोनीचा रेकॉर्ड

झारखंडचा विकेट कीपर इशान किशननं विजय हजारे वनडे क्रिकेट ट्रॉफीच्या मॅचमध्ये सिक्सचा पाऊस पाडला आहे.

Feb 12, 2018, 08:37 PM IST

चोरी पकडण्यासाठी प्राचार्यांनी मेणबत्तीवर जाळले चिमुरड्यांचे हात

झारखंडच्या चाईबासामधून एक धक्कादायक बातमी हाती येतेय. इथं एका शाळेच्या प्राचार्यांनी चोरी उघडकीस आणण्यासाठी १२ विद्यार्थ्यांचे हात मेणबत्तीवर धरण्याची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सात विद्यार्थ्यांचे हात अतिशय गंभीररित्या भाजलेत. 

Feb 2, 2018, 12:53 PM IST