ज्योती कलानी

माझ्या भावाच्या हत्येचा तपास कुठे अडकला, आठवड्याला शरीराचा एक भाग कापणार म्हणत एक बोट छाटलं

उल्हासनगरच्या दिवंगत आमदार ज्योती कलानी यांच्या स्वीय सहाय्यकाने आत्महत्या केलेल्याला आज पंधरा दिवस उलटले. पण तपास पुढे सरकत नसल्यााच आरोप करत स्वीय सहाय्यकाच्या भावाने हाताचं एक बोट कापलं आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Aug 18, 2023, 03:00 PM IST

मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी दगा दिला - ज्योती पप्पू कलानी

उल्हासनगरमध्ये यंदा कोण मारणार बाजी?

Oct 11, 2019, 08:34 AM IST

उल्हासनगरमध्ये 'आनंद'

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला गेलेल्या राष्ट्रवादीच्या ज्योती कलानींसोबत खासदार आनंद परांजपेंनीही हजेरी लावल्यामुळे वातावरणात एक वेगळाच रंग भरला होता.

Jan 27, 2012, 09:28 PM IST