ज्येष्ठ पत्रकार

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे निधन

Jun 16, 2020, 01:09 PM IST

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन

 दिल्लीतील अपोलो रुग्णालयात रात्री साडेबारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Aug 23, 2018, 09:24 AM IST

गौरी लंकेश यांचं नेत्रदान, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश (५५ वर्ष) यांच्यावर बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी त्यांच्या विचारांचा सन्मान करत त्यांचं नेत्रदान करण्यात आले. 

Sep 6, 2017, 08:10 PM IST

गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्याला ट्विटरवर फॉलो करतात पंतप्रधान मोदी

मंगळवारी कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडालीय. यानंतर गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या धक्कादायक आणि लाजिरवाण्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर दिसत होत्या.

Sep 6, 2017, 06:48 PM IST

ज्येष्ठ महिला पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या

कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी सायंकाळी त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आलीय. 

Sep 5, 2017, 09:25 PM IST

ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचे आज निधन झाले. अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Mar 22, 2017, 07:28 AM IST

'तारतम्यकार' अरुण टिकेकर यांचं निधन

वाचन आणि लिखाणाचा मोठा व्यासंग असलेले ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. 

Jan 19, 2016, 02:26 PM IST

वेदप्रताप वैदिक यांची हाफीज सईद भेटीवरून गदारोळ

रामदेव बाबांचे निकटवर्तीय असलेले ज्येष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदीक यांनी पाकिस्तानात वाँटेड दहशतवादी हाफीज सईदची भेट घेतली. एक पत्रकार म्हणून ही भेट घेतली असून हा फोटो स्वतः रिलीज केल्याचं खुद्द वैदीक यांनी स्पष्ट केलंय. 

Jul 14, 2014, 12:12 PM IST

पत्रकार-लेखक खुशवंत सिंह यांचं निधन

ज्येष्ठ लेखक,पत्रकार आणि स्तंभलेखक खुशवंत सिंग यांच आज नवी दिल्लीत राहत्या घरी निधन झालं. इंग्रजीतले एक वाचकप्रिय लेखक म्हणून त्यांची ओळख होती.

Mar 20, 2014, 04:06 PM IST