जैतापूर

जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका बदलली

नाणार, जैतापूर प्रकल्पाबाबत (Jaitapur Atomic Energy Project) शिवसेनेची भूमिका बदललेली दिसून येत आहे.  

Dec 23, 2020, 02:18 PM IST

जैतापूर प्रकल्प भूसंपादनाचे काम पूर्ण

 कोकणातील जैतापूर प्रकल्पासाठी भूसंपादनाचं काम पूर्ण झालं असून, राज्य सरकारची भूमिका प्रकल्पाला पूरक अशीच आहे, असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात स्पष्ट केलंय.

Nov 24, 2018, 12:03 AM IST

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं भविष्य अंधारात

याबाबत भारत आणि फ्रान्स या देशांमध्ये प्राथमिक करार झाला आहे

Oct 30, 2018, 05:38 PM IST

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाविरोधात आज जेलभरो आंदोलन

 रत्नागिरी जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

Aug 27, 2018, 07:44 AM IST

रत्नागिरी | जैतापूरनंतर आता नाणारचे संकट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 08:44 PM IST

जैतापूर प्रकल्पाविरोधात सेनेचा पुन्हा एल्गार

जैतापूर प्रकल्पाविरोधात सेनेचा पुन्हा एल्गार 

Oct 1, 2016, 08:02 PM IST

जैतापुरात आता ६ अणुभट्ट्या उभारणार

रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथील माडबन अणुऊर्जा प्रकल्पात आता दोन ऐवजी सहा अणुभट्ट्या उभारण्यात येणार आहेत. तसा नवा करार फ्रान्सबरोबर करण्यात आलाय.

Jan 26, 2016, 01:57 PM IST

जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाविरोध आंदोलन

जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाविरोध आंदोलन

Dec 12, 2015, 09:17 PM IST

सेनेनं दिखावा बंद करावा; माजी न्या. कोळसे पाटलांचा घणाघात

‘शिवसेनेनं जैतापूर आंदोलनाचा वापर केवळ सत्तेसाठी करू नये...’ असं म्हणत जैतापूर प्रकल्पविरोधी नेत्यांनी सेनेला जोरदार खडे बोल सुनावलेत.

Dec 12, 2015, 05:50 PM IST

येत्या दोन वर्षांत सुरू होणार जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प

येत्या दोन वर्षांत सुरू होणार जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प

Jun 1, 2015, 07:15 PM IST

कोणीही विरोध केला तरी जैतापूर प्रकल्प होणारच : मुख्यमंत्री

जैतापूर प्रकल्पाला लोकांचा विरोध आहे. आम्ही लोकांच्या बाजुने आहोत, असे सांगत शिवसेनेने कडाडून विरोध केलाय. मात्र, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला कोणी कितीही विरोध केला, तरी हा प्रकल्प होणारच, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

May 26, 2015, 02:45 PM IST