जून

जूनमध्ये होणार राज्यात मंत्रिमंडळ विस्तार

जून महिन्यात राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मित्र पक्षांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. यामध्ये सदाभाऊ खोत, विनायक मेटे, महादेव जानकर यांना लाल दिवा मिळू शकतो. 

May 25, 2016, 10:44 PM IST

हार्बर लाईनच्या प्रवाशांना लवकरच दिलासा

हार्बर लाईनवरुन प्रवास करणाऱ्यांना रेल्वे प्रशासन लवकरच दिलासा देणार आहे.

Feb 5, 2016, 08:43 PM IST

नाशिकमध्ये मान्सून कधी येणार?

नाशिकमध्ये मान्सून कधी येणार?

Jun 12, 2015, 10:09 PM IST

मान्सून केरळमध्ये वेळेवर दाखल होण्याची चिन्हं

यंदाचा मॉन्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला, तरीही केरळमध्ये तो वेळेवर दाखल होण्याची चिन्हे आहेत. 'मॉन्सूनसाठीचे वातावरण सध्या स्थिर आहे. 

May 10, 2015, 07:46 PM IST

जूनमध्ये टीम इंडिया बांग्लादेश दौऱ्यावर!

भारतीय क्रिकेट टीम एक टेस्ट आणि तीन वनडे आंतरराष्ट्रीय मॅचसाठी पुढच्या महिन्यात बांग्लादेशचा दौरा करणार आहे. 

May 5, 2015, 05:32 PM IST

रमजान 30 जूनपासून सुरु

 

 

लखनऊ :  रमजानला 30 जूनपासून सुरुवात होणार आहे. तर येत्या सोमवारपासून मुस्लिमबांधव आपला रोझा सुरु करतील. 

Jun 28, 2014, 05:07 PM IST