जुनी कार

रोड टॅक्सचं नो टेन्शन! Hyundai Creta फक्त 7.5 लाख रुपयात, कसं ते जाणून घ्या

Hyundai Creta: ह्युंदाई क्रेटा एक लोकप्रिय एसयूव्ही असून या सेगमेंटमध्ये सर्वाधिक मागणी असलेली गाडी आहे. या गाडीची किंमत 1.44 लाख रुपये असून किंमत 18.24 लाख रुपयांपर्यंत जाते. मात्र हीच गाडी तुम्हाला 7.5 लाख रुपयात मिळाली तर...

Dec 20, 2022, 06:21 PM IST

Second Hand मार्केटमध्ये या गाड्यांना मोठी मागणी, देखभाल खर्चही परवडणारा

Second Hand Car Market: काही जण नवीन ऐवजी जुनी कार घेणे पसंत करतात. नुकताच, जुन्या कारशी संबंधित एक अहवाल समोर आला आहे. यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या सेकंड हँड कारची यादी नमूद करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला या यादीबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल.

Nov 27, 2022, 04:08 PM IST

जुनी कार द्या आणि नवी कार घ्या!

जुनी गाडी विकून एक्सचेंज ऑफरमध्ये मोठ्याप्रमाणावर सूट द्यायचा विचार केंद्र सरकार करत आहे. 

Jul 9, 2016, 04:42 PM IST