जीवनगौरव पुरस्कार

'एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड'च्या सदानंद कुंदर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Mumbai : एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रा.लि.चे प्रवर्तक सदानंद कुंदर यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला. 

Feb 2, 2024, 09:46 PM IST

'चतुरंग' प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, नगरच्या डॉ. धामणे दांपत्याचा सन्मान

चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील डॉ. राजेंद्र आणि डॉ. सौ. सुचेता धामणे यांना दिला जाणार आहे. निराधान, मनोरुग्णांसाठी केलेल्या अविरत सेवेचा गौरव म्हणून डॉ. धामणे यांचा हा सन्मान केला जाणार आहे. 

Aug 25, 2023, 06:57 PM IST
Mumbai Master Deenanath Mangeshkar Award Distributed By RSS Chief Mohan Bhagwat PT1M57S

मुंबई । ७७ वा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा, सलीम खान यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

७७ वा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा, सलीम खान यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Apr 25, 2019, 12:10 AM IST

वडीलांना जीनवगौरव मिळतानाच्या क्षणी भावूक झाली दीपिका..

दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदूकोण यांना भारतीय बॅडमिंटन संघाकडून जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. 

Jan 30, 2018, 12:48 PM IST

नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्काराची घोषणा

मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्तानं या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 

Nov 5, 2017, 04:48 PM IST

प्रकाश पदुकोण यांना जीवनगौरव पुरस्कार...

भारतीय बॅडमिंटन महासंघातर्फे यंदापासून जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे आणि या जीवनगौरव पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत ऑल इंग्लंड स्पर्धा विजेते पहिले भारतीय खेळाडू प्रकाश पदुकोण.

Sep 12, 2017, 08:58 AM IST

झी मराठीचा ‘उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्कार’जाहीर

झी मराठीचा ‘उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्कार’जाहीर झाला आहे. अपंगमित्र नसीमादीदी हुरझूक यांना हा सन्मान मिळाला आहे.

Aug 17, 2016, 05:04 PM IST

दुखाचं भांडवल अन् ‘जीवनगौरव’ पुरस्कार!

‘जीवनगौरवाची थेरं बंद करा’ असं म्हणत नानानं चक्क पुरस्काराच्या देवाण-घेवाणीला फैलावर घेतलंय.

Jan 3, 2013, 01:56 PM IST

`स्वरभास्करा`च्या नावानं...

शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी राज्यसरकारनं विविध योजना सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या नावानं विविध योजना राबवण्यात येणार आहेत.

Jan 3, 2013, 10:28 AM IST