जीएसटी

'जीएसटी' लागू झाल्यानंतर स्वस्त झालेल्या वस्तूंची यादी...

वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी अखेर देशभर लागू झालाय. याचा परिणाम लवकरच वस्तू किंवा सेवा खरेदी करताना दिसून येणार आहे. 

Jul 1, 2017, 12:29 PM IST

चितळेंनी 'परंपरा' मोडली! आता दुकान १ ते ४ सुरु राहणार

दुपारी १ ते ४ दुकान बंद ठेवण्याची परंपरा चितळे बंधूंनी मोडली आहे. चितळेंचं दुकान आजपासून दिवसभर उघडं राहणार आहे.

Jul 1, 2017, 10:28 AM IST

देशात 'अर्थक्रांती! GST अखेर लागू

देशात GST कर प्रणाली लागू झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं.

Jul 1, 2017, 06:50 AM IST

जीएसटी : मध्यरात्री १२ वाजता १७ टॅक्स आणि २३ सेस झाले रद्द

 संपूर्ण देशात आता एकच कर प्रणाली असणार आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा  मध्यरात्री १२  वाजता होणार आहे. प्रथम अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भाषण करत जीएसटीचे स्वागत केले.

Jun 30, 2017, 11:45 PM IST

जीएसटीमुळे जकात बंद, मुंबईच्या प्रमुख पाच जकात नाक्यांवर बंदी

अवघ्या देशात केवळ मुंबई महापालिका जकात गोळा करत होती. आज रात्री १२ वाजल्यानंतर जीएसटी लागू झाल्यावर जकात बंद होईल. 

Jun 30, 2017, 10:34 PM IST