जीएसटी

जीएसटीमुळे या कार-बाईक झाल्या स्वस्त

जीएसटी लागू झाल्यामुळे कार आणि बाईकच्या किंमतींमध्ये कपात झाली आहे.

Jul 3, 2017, 07:49 PM IST

फोर्ड इंडियाकडून वाहनांच्या किंमतीत ४.५ टक्क्यांपर्यंत घट

वाहन क्षेत्रातील मोठी कंपनी फोर्ड इंडियाने जीएसटी लागू झाल्यानंतर गाड्यांच्या किंमती ४.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतलाय.

Jul 3, 2017, 07:17 PM IST

जीएसटीमुळे वाहन नोंदणीवरचा कर वाढला

वाहन नोंदणीवरचा कर २ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली.

Jul 3, 2017, 06:00 PM IST

जीएसटीमुळे होंडाच्या गाड्यांच्या किंमती झाल्या कमी

जीएसटी लागू झाल्यानंतर काही ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांच्या गाड्यांची किंमत जाहीर केली आहे. होंडाने देखील त्यांच्या गाड्यांच्या किंमतीमध्ये बदल केला आहे. होंडा त्यांच्या काही गाड्यांच्या किंमती कमी केल्या आहे. ज्यामध्ये ७ हजारांपासून के 1 लाख रुपये पर्यंतचा फायदा होणार आहे.

Jul 3, 2017, 05:07 PM IST

३०जूनच्या मध्यरात्री जन्मलेल्या मुलीचे नाव ठेवले जीएसटी

३०जूनच्या रात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटी शानदार लाँचिंग सोहळा पार पडला. देशभरात जीएसटी लागू झाला. 

Jul 2, 2017, 04:51 PM IST

जीएसटीवरुन शिवसेनेचा भाजपला टोला

'जीएसटी' लागू झाल्याबद्दल जल्लोष साजरा करणाऱ्या भाजपला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. 'जीएसटी'चा जल्लोष साजरा करणाऱ्यांनो, मिठाई तोंडात भरवणाऱ्यानों जकात नाके गेल्यामुळे पडलेल्या भगदाडांकडे लक्ष देऊन मुंबईची काळजी घ्या अशी मागणी शिवसेना करीत असल्याचं राऊत यांनी एका निवेदनाद्वारे म्हटलं आहे. हा जल्लोष सुरु असताना मुंबईत एखादा कसाब राजरोस घुसू नये यासाठी शिवसेना सरकारला सावधान करीत असल्याचं ते म्हणाले.

Jul 2, 2017, 11:23 AM IST

जीएसटी इफेक्ट: १०० रुपयांच्या रिचार्जवर आता मिळणार फक्त इतका बॅलेंस

देशात गुड्स अँड सर्विस टॅक्स म्हणजेच GST लागू झाल्यानंतर आता त्यामध्ये अनेक गोष्टींच्या किंमती बदलणार आहेत. कोणत्या वस्तूंच्या किंमती बदलणार याबाबत अनेकांच्या मनात अजूनही शंका आहे. अशातच मोबाईल रिचार्जवर मिळणाऱ्या टॉकटाईममध्ये देखील बदल झाला आहे.

Jul 2, 2017, 09:32 AM IST

नोटाबंदीनंतर ३ लाखांहून अधिक कंपन्यांवर तपास यंत्रणांची नजर - मोदी

देशात जीएसटी लागू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीत इंदिरा गांधी स्टेडिअममध्ये चार्टर्ड अकाऊंटंटशी संवाद साधला. यावेळी बोलताना मोदींनी गुड अँड सिंपल टॅक्स अशा शब्दांत जीएसटीचं वर्णन केलं.

Jul 1, 2017, 07:59 PM IST

VIDEO : 'जीएसटी'च्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची लूट

जीएसटी लागू झाल्यानंतर सर्वसामान्यांना उल्लू बनवण्याचं कामही सुरू झालंय. गुजरात क्विन ट्रेनमध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. 

Jul 1, 2017, 03:25 PM IST