यंत्रमाग उद्योगाला जीएसटीमुळे घरघर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2017, 08:07 PM ISTजीएसटीमुळे गणेश मूर्तींच्या किंमती वाढल्या
जुलै महिना अखेर सुरु झाला की चाहूल लागते गणरायाच्या आगमनाची. यंदा गणेशोत्सव २५ ऑगस्टपासून सुरु होतो आहे. त्यामुळे मूर्ती कारखान्यांमध्ये सध्या जय्यात तयारी सुरु आहे.
Jul 16, 2017, 01:57 PM ISTखूशखबर ! सेंकड हँडवस्तूवर नाही लागणार जीएसटी
१ जुलैपासून जीएसटी लागू झाला आहे. यानंतर सरकारने स्पष्ट केलं आहे की, जर सेकंड हँड वस्तू कमी किंवा जास्त किंमतीत विकली गेली तर त्यावर जीएसटी नाही लागणार.
Jul 16, 2017, 12:11 PM ISTजुने दागिने सोनाराकडे मोडताना जीएसटी लागणार नाही
तुमचे जुने दागिने सोनाराकडे मोडताना त्यावर जीएसटी लागणार नाही.जीएसटीसंदर्भात पसरलेल्या गैरसमजांवर सध्या सरकारनं स्पष्टीकरण देण्याची मोहीम आखलीय
Jul 14, 2017, 04:09 PM ISTजुन्या दागिन्यांच्या विक्रीवर ही लागणार ३ टक्के जीएसटी
जर तुम्ही तुमचे जुने दागिने विकणार असाल तर त्यावर देखील तुम्हाला ३ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. सोन्याच्या खरेदी विक्रीवर महसूल सचिव हसमुख अढिया यांनी म्हटलं की, जर तुम्ही जुने दागिने विकले आणि त्याच पैशात जर तुम्ही नवीन दागिने घेतले तर जुन्या दागिन्यांवर दिलेला ३ टक्के जीएसटी वजा केला जाईल.
Jul 13, 2017, 12:56 PM ISTजीएसटीमुळे पंढरपूरचा लाडूचा प्रसाद महागला?
जीएसटी करप्रणालीचा फटका पंढरपूरला येणाऱ्या गरीब वारकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
Jul 10, 2017, 06:53 PM ISTजम्मू-काश्मीरमध्येही GST, आज रात्री १२ वाजल्यापासून होणार लागू
जम्मू-काश्मीरमध्ये आज रात्री १२ वाजल्यापासून वस्तू आणि सेवा कर (GST) लागू केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जम्मू-काश्मीर विधानसबेत जीएसटी विधेयक लागू होणार असल्याची माहिती गुरुवारी दिली होती.
Jul 7, 2017, 06:44 PM ISTGST: प्रत्येक वस्तूंवर असतील २ MRP. जाणून घ्या कोणत्या किंमतीत घ्याल वस्तू
केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री राम विलास पासवान यांनी बुधवारी उत्पादक आणि वितरकांना इशारा देत म्हटलवं की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कर लागू झाल्यानंतर आता वस्तूंवर बदललेल्या किंमती छापल्या पाहिजे. असं न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल.
Jul 6, 2017, 03:51 PM ISTशिवसेना-भाजपमध्ये राडा, उद्धव ठाकरेंसमोर मोदी-मोदीचे नारे
शिवसेना-भाजपमध्ये राडा, उद्धव ठाकरेंसमोर मोदी-मोदीचे नारे
Jul 5, 2017, 09:27 PM ISTजीएसटी लागू झाल्यानंतर या मारुती कार झाल्यात स्वस्त
जीएसटी लागू झाल्यानंतर या मारुती कार झाल्यात स्वस्त
Jul 5, 2017, 08:58 PM ISTराज्य सरकारचा मुंबई महापालिकेला ६४७.३४ कोटींचा पहिला हफ्ता
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई महापालिकेला ६४७.३४ कोटी रुपयांचा पहिला हफ्ता दिला आहे.
Jul 5, 2017, 05:24 PM ISTशिवसेना-भाजपमध्ये राडा, उद्धव ठाकरेंसमोर मोदी-मोदीचे नारे
मुंबई महापालिकेत आज पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद पुन्हा एकदा भडकला आहे.
Jul 5, 2017, 04:55 PM ISTजम्मू-काश्मीर विधीमंडळात जीएसटीवरुन गदारोळ
एक देश एक कर हे सूत्र घेऊन, देशभरात गुड्स अँड सर्विस टॅक्स म्हणजेच जीएसटी लागू झाला. मात्र जम्मू काश्मीर राज्यात अजून जीएसटी लागू झालेलं नाही. यासंबंधी जम्मू काश्मीर विधीमंडळाचं अधिवेशन बोलावण्यात आलं. मात्र या अधिवेशनात जीएसटीच्या मुद्द्यावर सभागृहात कमालीचा गदारोळ माजला.
Jul 4, 2017, 02:39 PM ISTजीएसटीनंतर अर्थमंत्री मुंबई पालिकेला देणार 700 कोटींचा चेक
जीएसटी लागू झाल्यामुळे जकातीच्या नुकसानभरपाईचा पहिला हप्ता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार महापालिकेला सुपूर्द करणार आहेत. हा चेक मुनगंटीवार पालिका मुख्यालयात येऊन सूपूर्द करतील. 700 कोटींचा हा चेक असेल. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही मुख्यालयात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यानिमित्त भाजपकडून शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यताय. जीएसटी लागु झाल्यानं जकात रद्द झाली आहे.
Jul 4, 2017, 01:35 PM ISTशेअर बाजाराकडूनही GSTचं स्वागत
शुक्रवारी मध्यरात्री GST लागू झाल्यानंतर आज प्रथमच उघडलेल्या शेअर बाजारांमध्ये नव्या कररचनेचं भव्य स्वागत झालंय.
Jul 3, 2017, 11:30 PM IST