जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदावरून मतभेद? जंयत पाटील प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार का?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रदेशाध्यपदावरून पक्षामध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय.

Jan 9, 2025, 07:49 PM IST

महाराजांचा पुतळा उभारला तेव्हाच सांगितलेलं... ; संभाजीराजे छत्रपतींनी समोर आणलं पंतप्रधानांना लिहिलेलं 'ते' पत्र

Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गात महाराजांचा 'तो' पुतळा उभा राहिला तेव्हाच... संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट सांगितलं होतं. पण... 

Aug 27, 2024, 08:09 AM IST

‘आम्ही तेव्हाच 5-5 वेळेस सांगितलेलं, किमान महाराजांच्या शस्त्रास्त्रांवर….’ वाघनखांच्या दाव्यावर आव्हाड संतापले

राज्य सरकार लंडनमधून आणणार असलेली शिवाजी महाराजांची वाघनखं अफजल खानाच्या वधावेळी वापरण्यात आली होती का? याबाबत दावे प्रतिदावे सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. यावरून राज्यातील राजकारणही जोरदार तापलंय.

Jul 8, 2024, 06:11 PM IST

'वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेव्ह पार्टी', ठाण्यात चाललंय काय? जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक आरोप

Jitendra Awad On Thane Rave Party : ठाण्यात रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील येऊर येथे रेव्ह पार्टी झाल्याचा दावा केला आहे.

Jul 1, 2024, 10:25 AM IST

जितेंद्र आव्हाड यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल; महाड आंदोलन अंगलट आले

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात  पुण्यात तसेच  महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.. महाडमध्ये मनुस्मृती दहन कार्यक्रमादरम्यान आव्हाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र फाडलं. 

May 29, 2024, 09:02 PM IST

अजित पवार 2004 ला मुख्यमंत्री का झाले नाहीत? 'लायक' उमेदवार सांगत आव्हाडांनी काढला पाणउतारा, म्हणाले...

Maharastra Politics : माझ्या नशिबी मुख्यमंत्रीपद असतं असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) गेल्या 20 वर्षांपासून मनात असलेली खदखद बोलून दाखवली. त्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी (Jitendtra Awhad) उत्तर दिलंय.

Apr 29, 2024, 04:22 PM IST

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीदरम्यान ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअमच्या जिन्याखाली चक्क ईव्हीएम आणि हजारो मतदानकार्ड सापडलेत आहेत. यावर घोटाळ्याचा संशय असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडायंनी केलाय.

Apr 26, 2024, 04:55 PM IST

बिष्णोई गँगच्या टार्गेटवर आता आमदार जितेंद्र आव्हाड? धमकीचा फोन

Jitendra Awhad Threatening : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन आलाय. बिश्नोई गँगने फोनवरुन धमकी दिल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यानी दिली आहे. 

Apr 22, 2024, 02:13 PM IST

दिल्लीच्या तख्तापुढे नतमस्तक होऊन तिकीट मागणारे हे राजे- आव्हाडांची उदयनराजेंवर टीका

Jitendra Avhad On Udaynraje: 'दिल्लीच्या तक्तापुढे 4 दिवस नतमस्तक होऊन मला तिकीट द्या' हे राजेंनाही आवडलं नसेल, असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला.

Apr 16, 2024, 06:48 PM IST

Mumbai News : 'या' माणसानं शरद पवारांचं घर फोडलं, म्हणत जितेंद्र आव्हाडांनी कोणावर केले गंभीर आरोप?

Mumbai News : राजकीय रणधुमाळीमध्ये आरोप प्रत्यारोपांची सत्र सुरु असतानाच आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक गौप्यस्फोट केला. 

 

Apr 8, 2024, 12:19 PM IST

'काका का? बापानं निर्माण केलेलं...', सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जितेंद्र आव्हाडांचा अजितदादांना टोला!

Jitendra Awhad On Ajit Pawar : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फटकाल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.

Mar 14, 2024, 07:50 PM IST

राजकारणासाठी चिमुरड्यांचा वापर? जितेंद्र आव्हाडांनी काढले सरकारचे वाभाडे, म्हणतात 'शाळकरी मुलांना...'

Mukhyamantri mazi shala sundhar shala : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

Mar 4, 2024, 05:29 PM IST

Pune Crime : ललित पाटीलचं पुढे काय झालं? 2000 किलो एमडी ड्रग्ज सापडल्यावर जितेंद्र आव्हाडांचा खडा सवाल!

Pune MD Drugs Case : पुणे पोलिसांच्या कारवाईनंतर आता या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. अशातच आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुणे पोलिसांवर सडकून टीका केली आहे.

Feb 21, 2024, 07:47 PM IST

Maharastra Politics : 'अजित पवारांचा कट उधळून लावलाय, त्यांना...', जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका!

Jitendra Awhad Statement : पुढील तीन आठवडे निवडणूक आयोगाने दिलेलं नाव कायम राहणार असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशातच जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे.

Feb 19, 2024, 09:30 PM IST

इतिहासाची पुनरावृत्ती; बंडानेच राष्ट्रवादीची सुरुवात आणि ..., पाहा शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत पक्षाचा प्रवास!

NCP Formation History : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व शरद पवार असं आता न म्हणतात राष्ट्रवादी अजित पवारांची अशी म्हणायची वेळ आली आहे. ज्या बंडाने राष्ट्रवादीची स्थापना झाली आज तोच पक्ष पुतण्याच्या बंडाने शरद पवारांचा राहिलेला नाही. 

Feb 7, 2024, 11:04 AM IST