जिओ ४ जी

जिओ ग्राहकांनी करा हे काम....जिओ ४ जीचा स्पीड होईल सुपरफास्ट

तुम्ही जिओ यूजर्स आहात तर तुमच्यासाठी ही बातमी आहे महत्त्वाची. सध्या जिओ आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त इंटरनेट देणारे प्लान देतेय. हाय स्पीड इंटरनेटचा दावा करणारा जिओच्या स्पीडबाबत अनेक तक्रारी असल्याचे समोर आलेय. यूजर्सच्या मते जिओ हाय स्पीड इंटरनेटचा दावा करते त्याप्रमाणे स्पीड मिळत नाहीये. सुरुवातीला जिओ ४जीचा स्पीड २० ते २५ एमबीपीएस इतका होता मात्र आता फक्त ३.५ एमबीपीएस इतका मिळतो. 

Oct 28, 2017, 12:46 PM IST

जिओ ४ जी धक्का देण्यासाठी ही कंपनी सुरु करते ५ जी

सार्वजनिक क्षेत्रातील टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ला पूर्ण विश्वास आहे की, त्यांना देशात 4G सर्विस सुरू करण्यासाठी आणि भविष्‍यात 5G सर्विस सुरु करण्यासाठी 700 मेगाहर्ट्ज बँड एयरवेजचा वापर करण्यासाठी सरकार लवकरच मंजूरी देईल. बीएसएनएलचे चेअरमन अनुपम श्रीवास्‍तव यांनी म्हटलं की, टेलीकॉम डिपार्टमेंटला 4G सर्विस सुरू करण्यासाठी 700 मेगाहर्ट्ज बँडमध्ये एयरवेज वापरण्यासाठी पत्र लिहिलं आहे.

Jul 31, 2017, 05:32 PM IST