JIOने प्राइम मेंबरशिपची मुदत वाढवली, करोडो यूजर्सना मोफत मिळणार हा लाभ
तुम्ही रिलायन्स जिओ (Reliance Jio)चे ग्राहक आहात, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून जिओची प्राइम मेंबरशिप (Jio Prime Membership) संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत होते.
Mar 30, 2018, 08:19 PM ISTJio प्राइम मेंबर झाले ७ कोटी ग्राहक
दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओची प्राइम सदस्यता घेणाऱ्यांच संख्या सात कोटी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहा कोटीपेक्षा अधिक ग्राहकांना जिओच्या मोफत इंटरनेटची सुविधा घेत होते. त्यातील सात कोटी जणांनी प्राइम सदस्यत्व घेतले आहे.
Mar 30, 2017, 09:38 PM IST