मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने जादूटोणा, दोघांना अटक
पालघर (Palghar) जिल्ह्यात पुन्हा एकदा जादूटोणा (Black Magic) प्रकरण समोर आले आहे.
Dec 17, 2020, 04:52 PM ISTरियावर जादूटोण्याचा पगडा; चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
रियासोबतच आणखी पाच जणांच्या नावेसुद्धा एफआयआर दाखल करण्यात आली होती
Jul 31, 2020, 01:06 PM ISTजादूटोण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार
जादूटोण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार केल्याची घटना
Feb 7, 2020, 12:21 PM ISTमृत आईशी संवाद साधण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग, तरुण-तरुणीला अटक
भंडारा जिल्ह्यातल्या उमरेड करांडला अभयारण्यात जादूटोण्याचे प्रयोग.
Jun 19, 2019, 08:31 AM ISTबाहुल्या, खिळे, लिंबू... कौटुंबिक छळानं दाखवले काळ्या जादूचे प्रयोग!
अगदी उच्चशिक्षित मंडळीही जादूटोण्यासारख्या अघोरी प्रकारांवर विश्वास ठेवत असतील तर सामान्य माणसांचं काय?
Jun 4, 2019, 04:17 PM ISTजादूटोण्याच्या संशयात टोळक्याकडून दाम्पत्याची निर्घृण हत्या
मुलावर पोलिसांचा संशय
Nov 9, 2018, 11:00 AM ISTजादूटोण्याचा संशयावरुन मायलेकींना भरवले मानवी शौच, टक्कलही केलं
रांचीच्या सोनाहाटू पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या दुलमी गावात महिला आणि तिच्या मुलीला मानवी शौच खायला सांगण्याचा संतापजनक प्रकार समोर आलायं. जादूटोण्याच्या संशयावरून आरोपींनी पीडितेवर हे अत्याचार केलेयत. एवढ्यावरच न थांबता दोघींना केस कापायला भाग पाडल्याचेही तिने सांगितले.
Feb 18, 2018, 02:57 PM ISTजादूटोण्याच्या संशयावरून भंडाऱ्यात दोघांची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2016, 07:57 PM ISTजादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2016, 05:44 PM ISTजादूटोणाविरोधी कायद्याचा बडगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2014, 09:31 PM ISTजादूटोणाविरोधी विधेयक मंजूर
ऐतिहासिक जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेनंतर आता विधान परिषदेतही मंजूर झालंय.. अशा प्रकारचा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य ठरलं आहे.
Dec 18, 2013, 10:28 PM ISTजादूटोणा विरोधी विधेयक रखडलं, नव्याने तरतूदी
जादूटोणा विरोधी विधेयक काल विधानसभेत मांडण्यात आलं. पण हे विधेयक आजचा किंवा किंवा सोमवारी संमत होण्याची शक्यता आहे. विधानसभेत ओल्या दुष्काळावर सुरू असलेली चर्चा लांबल्याने जादूटोणा विरोधी विधेयकावर परवा सुरू झालेली चर्चा काल झालीच नाही. त्यामुळे हे विधेयक रखडलं.
Dec 13, 2013, 08:03 AM ISTअखेर जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत दाखल!
जादूटोणाविरोधी विधेयकाला आज अखेर मुहूर्त मिळालाय. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी हे विधेयक आज (बुधवारी) विधानसभेत मांडलंय. आता या विधेयकावर चर्चा सुरु झालीय.
Dec 11, 2013, 09:38 PM ISTमांत्रिकाने केला महिला आणि तिच्या मुलीवर बलात्कार
मनमाडमध्ये एका मांत्रिकाने पैसे दुप्पट करून देण्याच्या नावाखाली महिलेवर बलात्कार केला. पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायदा व बलात्काराच्या आरोपाखाली अश्फाकला अटक केली आहे.
Oct 1, 2013, 04:56 PM IST